पाणीकपात रद्द, पाणी पुरवठा नियमित होणार ; महापौर राहुल जाधव
पिंपरी : शहरवासियांची तहान भागविणारे पवना धरण 100 टक्के भरले आहे. महापौर राहुल जाधव यांनी बुधवारी पवनामाईचे पूजन केले. त्यानंतर शहराचा पाणीपुरवठा दररोज करण्याचा आदेश त्यांनी पाणीपुरवठा विभागाला दिला....
सर्व सणांचा आनंद गरीबांपर्यंत पोहोचवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : बोहरा समाज प्रामाणिक असून देशाच्या विकासात त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात ईद सण साजरा करीत असताना त्याचा आनंद व इतर सर्व सणांचा आनंद गरीबांपर्यंत पोहोचला...
श्रीलंकेच्या नव्या मंत्रीमंडळाला राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांनी दिली शपथ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेच्या नव्या मंत्रीमंडळाला राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांनी शपथ दिली असून, त्यात 15 मंत्र्याचा समावेश आहे. नवे प्रधानमंत्री महिंदा राजपक्षे यांच्याकडे अर्थ आणि नवे विकास मंत्रालय...
राष्ट्रपतींच्या हस्ते राजभवनातील भूमिगत संग्रहालयाचे उद्घाटन
मुंबई : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राजभवन येथील बंकर संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती यांच्या पत्नी सविता कोविंद, राज्यपाल सी. विद्यासागर राव, राज्यपाल यांच्या पत्नी विनोदा राव,...
देशाचा कोविड रुग्ण बरे होण्याचा दर वाढून ९६ पूर्णांक ३२ शतांश टक्के
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याच्या दरात आणखी वाढ होऊन तो आता ९६ पूर्णांक ३२ शतांश टक्के झाला आहे. गेल्या २४ तासात एकंदर २९ हजार...
अमेरिकी काँग्रेसची समिती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरच्या महाभियोग चौकशी अहवालाचा घेणार आढावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाभियोगाअंतर्गत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरचे आरोप निश्चित करण्यासाठी, अमेरिकी काँग्रेसची समिती आज डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरच्या महाभियोग चौकशी अहवालाचा आढावा घेणार आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये बंद दाराआड आणि...
राज्य निवडणूक आयोगाच्या पुढाकारातून २६ जानेवारीपासून लोकशाही पंधरवडा
मुंबई : 'लोकशाही, निवडणुका व सुशासन' याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत साजरा करण्यात येणाऱ्या लोकशाही पंधरवड्यानिमित्त राज्यभरात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती...
अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाविरुद्ध अखिल भारतीय मुस्लीम व्यक्तीगत कायदा मंडळ फेरविचार याचिका दाखल...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येतल्या वादग्रस्त जमीनीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाविरुद्ध अखिल भारतीय मुस्लीम व्यक्तीगत कायदा मंडळ फेरविचार याचिका दाखल करणार आहे. मंडळाच्या कार्यकारी समितीच्या लखनौ इथं झालेल्या बैठकीत...
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानाअंतर्गत मुंबई विद्यापीठाच्या पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक विकासासाठी २० कोटी रुपयांचं अनुदान मंजूर झालं आहे. मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात एका कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र...
मोर्शी तालुक्यात मत्स्य विज्ञान महाविद्यालय सुरू करणार-कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे
मुंबई : अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात मत्स्य विज्ञान महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रतिक्षा यादीत असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असल्याचे कृषिमंत्री डॉ अनिल बोंडे यांनी सांगितले.
मंत्रालयात आज मोर्शी तालुक्यात...









