अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्यावर सोशल मीडियावर अपमानास्पद आणि आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीविरोधात पोलिसात गुन्हा...
मुंबई - काँग्रेसच्या उमेदवार आणि त करण्यात आला तआहे. धनंजय कुडतरकर (५७) असं या व्यक्तीचं नाव असून तो पुणे येथे राहणारा आहे. त्यामुळे या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा...
पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यांवरील विनापरवाना व अमानांकित गतिरोधक काढून टाकावेत
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरामध्ये मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये किरकोळ अपघात/गंभीर अपघात/आणि अतिशय गंभीर अपघात की ज्यामुळे नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला आहे,...
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत ग्रामस्थांनी ‘वारकऱ्यांना वैयक्तिक शौचालय उपलब्ध करून द्यावे’
पुणे : राज्य शासनाकडून पालखी सोहळ्यात राबविण्यात येत असलेल्या 'निर्मल वारी'चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी गतवर्षीपासून जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 'वारकऱ्यांना वैयक्तिक शौचालय उपलब्ध करून द्यावे' ही नवीन...
काद्यांच्या दरवाढीला आळा घालण्यासाठी १ लाख २० हजार टन कांदा आयात करायला केंद्रीय मंत्रीमंडळाची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काद्यांच्या दरवाढीला आळा घालण्यासाठी आणि देशांतर्गत पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी १ लाख २० हजार टन कांदा आयात करायला केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजुरी दिली आहे.
मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीनंतर अर्थमंत्री...
शर्जिल उस्मानी याने पुणे पोलिसांसमोर हजर राहून स्पष्टीकरण द्यावं – मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
मुंबई (वृत्तसंस्था) : एल्गार परिषदेत केलेल्या प्रक्षोभक भाषणाबाबत कार्यकर्ता शर्जिल उस्मानी यानं उद्या पुणे पोलिसांसमोर हजर राहून स्पष्टीकरण द्यावे, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत.
याप्रकरणी उस्मानीवर दाखल केलेल्या...
बर्ड फ्लू आटोक्यात ठेवण्यासाठी राज्यांद्वारे विविध उपाय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या काही राज्यांमध्ये बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव लक्षात घेता, मध्य प्रदेश सरकारने केरळ आणि दक्षिणेतील राज्यांमधून येणाऱ्या कोंबड्यांवर बंदी घातली आहे. तसेच राज्य सरकारने या रोगाचा...
ग्राहकांच्या ग्राहक तक्रार निवारणासाठी सरकारच्या विविध उपाययोजना
नवी दिल्ली : केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाने सुरु केलेल्या राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन क्रमांकावर दररोज अनेक तक्रारी येत असतात. यातल्या बहुतांश तक्रारींचे वेळेत निवारण केले जाते अशी माहिती ग्राहक व्यवहार...
महिलांवरील अत्याचारात मुंबई शहर देशात दुसऱ्या क्रमांकावर
मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने, म्हणजेच ‘एनसीआरबी’नं प्रसिध्द केलेल्या अहवालानुसार, महिलांवरील अत्याचारात मुंबई शहर देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. ‘एनसीआरबी’नं मुंबई, पुणे, नागपूरसह देशातल्या 19 महानगरांमध्ये सर्वेक्षण करून...
खाजगी क्षेत्रात खेळाडूंना आरक्षण मिळण्यासाठी शासन सकारात्मक – क्रिडामंत्री आशिष शेलार
मुंबई : खेळाडूंना कामगिरी बजावताना नोकरीत सवलत मिळावी यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ५ टक्के आरक्षण लागू आहे. मात्र, खाजगी क्षेत्रातही खेळाडूंना आरक्षण मिळण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती...
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवावेत : बाळासाहेब थोरात
मुुंबई : ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राच्या परिसरात जॅमर बसवावेत अशी मागणी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिका-यांना पत्र लिहून केली आहे.
मतदान यंत्रात...








