८० वर्षांहून अधिक वयाचे नागरिक तसंच दिव्यांग व्यक्तींसाठी पोस्टाद्वारे मतदानाची सोय उपलब्ध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ८० वर्षांहून अधिक वय असणारे नागरिक तसंच दिव्यांग व्यक्ती यांना यापुढे पोस्टाद्वारे मतपत्रिका पाठवून मतदान करता येणार आहे.
प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करायचं की पोस्टद्वारे...
जिल्ह्यांचे वनक्षेत्र ३३ टक्क्यांवर नेण्यासाठी टी.पी. प्लॅन तयार करण्याचे वनमंत्र्यांचे निर्देश
मुंबई : राज्य तसेच राष्ट्रीय वन नीतीनुसार एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्र हे वनक्षेत्र असले पाहिजे हे लक्षात घेऊन हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्याच्या विकास...
महिलांवरील अत्याचारात मुंबई शहर देशात दुसऱ्या क्रमांकावर
मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने, म्हणजेच ‘एनसीआरबी’नं प्रसिध्द केलेल्या अहवालानुसार, महिलांवरील अत्याचारात मुंबई शहर देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. ‘एनसीआरबी’नं मुंबई, पुणे, नागपूरसह देशातल्या 19 महानगरांमध्ये सर्वेक्षण करून...
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी २४ जानेवारीला पोटनिवडणूक
नवी दिल्ली : श्री. धनंजय मुंडे विधानसभेवर निवडून गेल्याने रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी 24 जानेवारी 2020 ला पोट निवडणूक घेण्यात येणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे.
मागीलवर्षी 24 ऑक्टोबरला...
“श्री फाउंडेशन” तर्फे थेरगाव येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
पिंपरी : थेरगाव येथील "श्री फाउंडेशन" तर्फे 1 फेब्रुवारी 2021 रोजी विविध समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रथम कोरोना कालावधीमध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता...
व्हॉटस अॅपवर पाठवा तक्रारी
पिंपरी : शहरात पावसाळ्यात पडणारे खड्डे दुरूस्त करण्याच्या कामात गती यावी, दुरूस्ती व्हावी, यासाठी महापालिकेने नागरिकांनाही आवाहन केले आहे. नागरिकांनी समस्यांची छायाचित्रे व्हॉटस अॅपवर पाठविल्यास तक्रारीची दखल घेतली जाणार...
सागरी मत्स्य व्यवसाय प्रशिक्षणासाठी २० जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : ‘सागरी मत्स्य व्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन’ या 6 महिन्याच्या प्रशिक्षण वर्गासाठी मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्राकडे दि. 20 जूनपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात...
देशाचा कोविड रुग्ण बरे होण्याचा दर वाढून ९६ पूर्णांक ३२ शतांश टक्के
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याच्या दरात आणखी वाढ होऊन तो आता ९६ पूर्णांक ३२ शतांश टक्के झाला आहे. गेल्या २४ तासात एकंदर २९ हजार...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाची शपथ महाराष्ट्रातून ४ कॅबिनेट व ३ राज्यमंत्री
नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील 58 सदस्यीय मंत्रिमंडळास राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी शपथ दिली. या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून 4 कॅबिनेट व 3 राज्यमंत्री अशा एकूण 7 मंत्र्यांचा...







