ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी केला भारताच्या पंतप्रधानांना दूरध्वनी

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी 23 मे 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी केला आणि 17 व्या लोकसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. ऑस्ट्रेलियाबरोबरचे संबंध...

खारभूमी लाभक्षेत्रात समाविष्ट केलेल्या मुरूडवासियांच्या जमिनीच्या चुकीच्या नोंदी रद्द करा – राज्यमंत्री आदिती तटकरे

मुंबई : रायगड जिल्ह्यातील मुरूड क्षेत्र हे पर्यटनासाठी प्रसिद्ध असून, येथील नागरिकांचा उदरनिर्वाह हा पर्यटनाशी संबंधित व्यवसायावर अवलंबून आहे. या क्षेत्रातील मुरूड वासियांच्या जमिनी चुकीच्या नोंदीने खारभूमी लाभक्षेत्रात समाविष्ट...

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम ग्रामीण भागात प्रभावीपणे राबवा

मुंबई : कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 15 सप्टेंबर पासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही जनजागृती मोहीम दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींमार्फत राज्यात...

‘नटश्रेष्ठ’ श्रीकांत मोघे यांचं निधन

मुंबई (वृत्तसंस्था) : रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात अर्धशतकाहून अधिक काळ रसिकांवर आपल्या सहजसुंदर अभिनयाचा ठसा उमटवणारे ‘नटश्रेष्ठ’ श्रीकांत मोघे यांचं काल पुण्यात वृद्धापकाळानं निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. एकेकाळी...

राम मंदिर समर्पण निधी गोळा करण्यावरुन विधानसभेत गदारोळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राम मंदिर समर्पण निधी गोळा करण्यावरुन आज विधानसभेत गदारोळ झाला. राज्यात आणि देशात श्रीराम जन्मभूमीसाठी निधी संकलन मोहीम कोणत्या आधारे सुरू आहे, कायद्यानं पैसे गोळा...

सामाजिक दायित्वांतर्गत गुणवत्तापूर्ण शैक्षणिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासात योगदान द्यावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

मुंबई : चांदा ते बांदा समान शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी सामाजिक दायित्वाअंतर्गत राज्यातील उद्योजक, कंपन्या, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी तसेच शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी सहभागी होऊन शैक्षणिक आणि पायाभूत सुविधांच्या...

शहरातील गतिरोधक मृत्युचे सापळे बनत आहेत

पिंपरी : पिंपरी चिंचवड मनपाने शहरात 'अ', 'ब', 'क', 'ड', 'इ', 'फ', 'ग', 'ह', या सर्व क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत सर्व मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर गतिरोधक बसवले आहेत, तथापी सदरच्या...

“…. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मजुरीतील रक्कम पाठवित आहे !”- जन्मदिनाच्या अनोख्या भेटीने मुख्यमंत्री भारावले

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जन्म दिन. समाजातील शेवटच्या घटकाच्या उत्थानासाठी कटिबद्ध असलेल्या मुख्यमंत्र्यांना जन्म दिनानिमित्ताने याच शेवटच्या घटकाकडून आज एक वैशिष्ट्यपूर्ण आणि भावस्पर्शी भेट प्राप्त...

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी हंगेरीतल्या भारतीय दूतावासाचं एक पथक सीमावर्ती भागात रवाना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशिया - युक्रेन युद्ध तसंच युक्रेनचं बंद झालेले हवाई क्षेत्र यामुळे अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठीच्या विविध पर्यायांचा सरकार विचार करत आहे. हे पर्याय पडताळण्यासाठी...

प्रकृती अस्वास्थ्याच्या तक्रारी असलेल्यांनी रेल्वे प्रवास करु नये

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रकृती अस्वास्थ्याच्या तक्रारी असलेल्यांनी रेल्वेच्या श्रमिक विशेष रेल्वे गाड्यांनी प्रवास करु नये असे आवाहन भारतीय रेल्वेने केले आहे. गेल्या २ दिवसात या गाड्यांनी प्रवास करणाऱ्यांपैकी...