सिक्क‍िमच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई: सध्या मुंबई भेटीवर असलेले सिक्क‍िमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमंग यांनी  बुधवारी  (दि. ४) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राज भवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

राज्यातल्या बहुतांश भागात पूरस्थिती, हेलिकॉप्टरच्या साहाय्याने मदत आणि बचावकार्य सुरु

मुंबई (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळई या गावातील घरांवर दरड कोसळली असून त्यात ३२ ते ३५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी आज...

युक्रेन आणि रशिया यांच्यातल्या युद्धात युक्रेनचे ३५२ नागरिक ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेन आणि रशिया यांच्यातल्या युद्धात युक्रेनचे ३५२ नागरिक ठार झाले असून यात १४ मुलंही आहेत, अशी माहिती युक्रेननं दिली आहे. याखेरीज १ हजार ६८४ नागरिक जखमी...

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधले निर्बंध आणखी शिथिल करण्याबाबत विचार सुरू -उपमुख्यमंत्री

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील कोरोनाचा प्रादुर्भाव आता बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला असल्यानं तिथले निर्बंध आणखी शिथिल कारण्याबद्दलचा निर्णय लवकरच घेतला जाईल असं उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे संपर्क...

स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने आदिवासी विद्यार्थ्यांना सक्षम करणार – राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांची माहिती

मुंबई : राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने सक्षम करण्यात येणार असल्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी सांगितले. मंत्रालयात केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग...

राज्यसभेचं कामकाज उद्यापर्यंत तर लोकसभेचं कामकाज ३ वाजेपर्यंत तहकूब

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन झालेल्या गदारोळामुळे आज लोकसभेचं कामकाज दुपारी तीन वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. आज सभागृहाचं कामकाज सुरु होताच काँग्रेस आणि द्रमुकच्या सदस्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित...

कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा

मुंबई : काश्मीरमधील कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी शिवजयंतीचा कार्यक्रम झाला. सर्वत्र बर्फाच्छादित वातावरण, उणे तापमानात लष्कराच्या जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन...

शासनाच्या कर्जमाफी योजनेबाबतच्या तक्रारीसाठी तालुकास्तरावर समिती गठीत

पुणे : शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी दिनांक 28 जुन 2017 रोजी निर्णय घेतलेला आहे. सदर निर्णयातील तरतुदीनुसार कृषि कर्जास कर्जमाफी, कृषि कर्जाची परतफेड विहीत वेळेत करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनात्मक...

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३४ अंतर्गत २००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री

मुंबई : महाराष्ट्र शासनाने 13 वर्षे मुदतीचे 2000 कोटी रुपयांचे रोखे विक्रीस काढले आहे. ही विक्री शासनाच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे...

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा शुभारंभ

मुंबई : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आणि पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात...