उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पद्मभूषण,पद्मश्री पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे अभिनंदन

मुंबई : केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांना व्यापार व उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर...

युक्रेन आणि रशिया यांच्यातल्या युद्धात युक्रेनचे ३५२ नागरिक ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेन आणि रशिया यांच्यातल्या युद्धात युक्रेनचे ३५२ नागरिक ठार झाले असून यात १४ मुलंही आहेत, अशी माहिती युक्रेननं दिली आहे. याखेरीज १ हजार ६८४ नागरिक जखमी...

देशात खतांचा पुरवठा मागणीपेक्षा जास्त उपलब्ध असल्याची मनसुख मांडविय यांची ग्वाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :देशात युरिया आणि डायअमिनो फॉस्पेटसह सर्व खताचा भरपूर पुरवठा उपलब्ध असेल, अशी ग्वाही केंद्रीय रसायन आणि खत मंत्री मनसुख मांडविय यांनी दिली आहे. नोव्हेंबर महिन्यासाठी खतं...

चंद्रपूर, गडचिरोलीतल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधले वर्ग ४ ऑगस्टपासून सुरू होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा पुढच्या मंगळवारपासून सुरू आहेत. राज्यात कोरोना विषाणूचे संकट पाहता सर्वत्र ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू आहेत. मात्र, चंद्रपूर, गडचिरोली सारख्या...

राज्यातील पूर-संकटावर मात करण्यासाठी महाराष्ट्रात राज्य वॉटर ग्रीड स्थापन करण्याची गडकरी यांची सूचना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्र सरकारला  राज्यात वारंवार येणाऱ्या पूर संकटावर मात करण्यासाठी राज्य वॉटर ग्रीड स्थापन  करण्यासाठी विस्तृत...

पीसीसीओईआर महाविद्यालयाला एन. बी. ए. मानांकन प्राप्त

पिंपरी : पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी आणि संशोधन महाविद्यालयाला नॅशनल बोर्ड ऑफ अँक्रेडीटेशन (एनबीए) यांचे अतिशय प्रतिष्ठेचे मानांकन या महाविद्यालयास प्राप्त झाले आहे...

कृषी व विज्ञान क्षेत्रात भरारीसाठी नव्या पिढीने सज्ज व्हावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : भारत हा कृषि प्रधान देश असून प्राचीन काळात या देशाने जगासमोर आदर्श ठेवला. तोच वारसा आपल्या सर्वांचा आहे. दुर्देवाने परकीय गुलामगिरीत आपण तो वारसा विसरलो. आता पुन्हा...

१९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुढील वर्षी होणाऱ्या १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी १७ खेळाडूंच्या भारतीय संघाची घोषणा काल करण्यात आली. १९ वर्षांखालील १४ वी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा वेस्ट इंडिजमध्ये...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुरुवारी 13 व्या ब्रिक्स परीषदेचं अध्यक्षस्थान भूषवणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 13 व्या ब्रिक्स परीषदेचं अध्यक्षस्थान भूषवणार असून उद्या होणार्यान या परिषदेला ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहणार आहेत. या परिषदेला रशिया, चीन,...

राज्यातल्या शेतकऱ्यांचा माल देशभरात पोहोचवणाऱ्या किसान रेल्वेची वर्षपूर्ती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : किसान रेल्वे हा शेतकऱ्यांच्या समृद्धीला हातभार लावू त्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडवणारा उपक्रम सिद्ध झाला आहे. जलद वाहतूक, शून्य अपव्यय, ५०% अनुदानासह शेती उत्पादनासाठी मोठ्या...