देशात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ३ शतांश टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशीच्या १ कोटी ६६ लाख १६ हजारापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. काल ९ लाख ९४ हजार ४५२ मात्रा लाभार्थ्यांना दिल्याचं...

राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली विरोधकांची बैठक पार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज विरोधकांची चहापान बैठकही राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षा सुप्रिया सुळे, व शिवसेनेचे खासदार संजय राऊत...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा स्वीकारला पदभार

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा नवी दिल्लीत पदभार स्वीकारला. गडकरी यांच्याकडे सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा कार्यभारही सोपवण्यात आला आहे. या...

मुंबई विद्यापीठात प्रा. बाळ आपटे सेंटर फॉर स्टडीज इन स्टुडंट्स अँड युथ मूव्हमेंट सेंटरचे...

मुंबई : राज्य शासन आणि मुंबई विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठात साकारत असलेल्या प्रा. बाळ आपटे सेंटर फॉर स्टडीज इन स्टुडंट्स अँड युथ मुव्हमेंट सेंटरचे राज्यपाल सी. विद्यासागर राव...

येत्या २४ ते २५ तारखेला बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पटट्यामुळे पावसाचा जोर...

मुंबई (वृत्तसंस्था) : पूर्वअनुमानुसार संपूर्ण राज्यात कालपासून सगळीकडे पाऊस पडला, तर एक दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मुंबई आणि उपनगरात अनेक ठिकाणी पाऊस झाला. येत्या दोन दिवसात कोकण, महाराष्ट्र,...

महाराष्ट्रात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर आता ९७ पूर्णांक ५४ शतांश टक्क्यावर

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोरोनाच्या १९ हजारापेक्षा कमी रुग्णांवर उपचार सुरू, ७ जिल्ह्यांमध्ये १० पेक्षा कमी रुग्ण उपचाराधीन महाराष्ट्रात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर आता ९७ पूर्णांक...

परदेश शिष्यवृत्ती : ऑनलाईन शिक्षण घेत असलेल्या मागील व चालू वर्षीच्या विद्यार्थ्यांनाही मिळणार शैक्षणिक...

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती मुंबई : सन २०१९-२० व २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील परदेशातील विद्यापीठात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी कोरोनामुळे परदेशातून किंवा भारतातून ऑनलाईन शिक्षण घेत असतील तर...

विमानातून बॉम्ब द्वारे लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची चाचणी डीआरडीओकडून यशस्वी

नवी दिल्ली : डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने आज विमानातून बॉम्ब द्वारे लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची चाचणी यशस्वीरित्या घेतली. राजस्थानातल्या पोखरण इथे Su-30 MKI या विमानातून 500...

वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोविड प्रतिबंधक निर्बंधांमधे १५ एप्रिल पर्यंत वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर  राज्यभरात १५ एप्रिल पर्यंत निर्बंध वाढवण्यात आले आहेत. राज्यभरात आजपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. जमावबंदी...

स्व.आण्णासाहेब पाटील यांना अभिप्रेत माथाडी कायदा व कामगार निर्माण करणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली...

पिंपरी : अंगमेहनतीचे काम करणा-या डोक्यावर भार वाहून नेणा-या माथाडी, मापाडी हमाल कामगारांच्या जिवनात आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी तसेच त्याचे जिवन सुखमय करण्यासाठी त्यांना संघटीत करून त्याच्या हक्कासाठी आपले आयुष्य...