सर्वच निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : ओबीसी आरक्षणावरून निर्माण झालेल्या पेचाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका घ्यायच्या झाल्यास त्या सर्व घटकांना प्रतिनिधित्व देणाऱ्या असाव्यात अन्यथा त्या पुढे ढकलाव्यात अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मांडली आहे....
मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ६९५ अंकांची घसरण
मुंबई (वृत्तसंस्था) : जागतिक बाजारातल्या मिश्र स्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारात आज घसरण राहिली आणि निर्देशांक ६९५ अंकांनी घसरून ४३ हजार ८२८ अंकांवर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज...
ओबीसी विद्यार्थ्यांच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी २९३ कोटी मंजूर
मुंबई : बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने ओबीसी,व्हीजेएनटी,एसबीसी, प्रवर्गातील दहावीनंतर पुढील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी २९२ कोटी ८१ लाख ८५ हजार रुपये शासनाने मंजूर केले...
आज सशस्त्र दल निशाण दिवस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज सशस्त्र दल निशाण दिवस साजरा करण्यात येत आहे. देशाचं रक्षण करणार्या शहीद तसंच सैनिकांच्या सन्मानासाठी दरवर्षी 7 डिसेंबरला हा दिवस साजरा केला जातो.
सशस्त्र...
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीचं उद्या गोव्यात उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 52 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव उद्यापासून म्हणजे 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान गोव्यात होणार असून कोविडच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमातून हा...
देशांतर्गत विमान वाहतूक सुरु असून आंतरराष्ट्रीय वाहतूक अद्याप बंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ प्रतिबंधक लॉकडाऊन मुळे देशाच्या विविध भागात अडकलेल्यांसाठी काल ४९४ विमानं देशांतर्गत चालवण्यात आली. त्यातून ३८ हजार ७८ जणांनी प्रवास केला अशी माहिती हवाई...
कृषिविषयक कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच असल्याची सरकारची ठाम भूमिका
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने तयार केले कृषिविषयक कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आणि त्याचं हित जपणारेच आहेत अशी ठाम भूमिका केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी आज पुन्हा...
वासूमती वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने आयुर्वेदिक औषधांचे मोफत किट वाटप
पिंपरी : वासुमतीच्या वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने वैद्यकीय तपासणीसह अभ्यागतांना मोफत 'हेल्थ किट' दिले. कोरोना काळात वासुमती कल्याणसारख्या बर्याच संघटना फाउंडेशन, आरोग्य आणि जीवनशैलीत मदत करण्याच्या दिशेने कार्य करीत आहेत.
विविध...
स्मार्ट सिटीच्या नावाखाली पिंपळे सौदागर भागातील रस्त्यांची दुरावस्था
पिंपरी : पिंपळे सौदागर पोलीस चौकी बाजूकडील महादेव मंदिराकडून पि.के. इंटरनॅशनल स्कूलकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत, ह्या खड्ड्यात पावसाचे पाणी साठले आहे. त्यामुळे खड्डयांचा अंदाज वाहनचालकांना...
पूरस्थितीमुळे सीईटी न देऊ शकलेल्या विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी पुन्हा संधी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काही जिल्ह्यात गेली दोन दिवस अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे महत्वाची सीईटी प्रवेश परीक्षा जे विद्यार्थी देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना...









