तळई दुर्घटनेत घर गमावलेल्या कुटुंबांना पक्की घरे बांधून देणार- नारायण राणे
मुंबई (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्यात सावित्री नदीच्या प्रवाहाचा जोर कमी झाला असून महाड शहरात घुसलेलं पाणी ओसरलं आहे. तळई इथं दरड कोसळण्याच्या दुर्घटनेत घर गमावलेल्यांचं पुनर्वसन करून प्रधानमंत्री आवास...
२०११ ऐवजी सध्याची लोकसंख्या विचारात घेऊन पाणीपुरवठा करण्याचे शासनाचे आदेश
पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची माहिती
मुंबई : सध्याच्या तीव्र दुष्काळी परिस्थितीत जनतेला दिलासा देण्याच्या दृष्टीने टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करताना 2011 च्या लोकसंख्येऐवजी यापुढे सध्याची लोकसंख्या विचारात घेण्याचे आदेश...
दुबई इथं सुरु असलेल्या भव्य प्रदर्शनातल्या भारताच्या विभागामध्ये काल यशाचं प्रदर्शन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशानं कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत दीडशे कोटींचा टप्पा पूर्ण केला आहे. दुबई इथं सुरु असलेल्या भव्य प्रदर्शनातल्या भारताच्या विभागामध्ये काल या यशाचं प्रदर्शन करण्यात आलं....
बँकांच्या ढिसाळ कारभारामुळे नुकसनाग्रस्तांना निधी मिळाला नाही – सुनील तटकरे
मुंबई (वृत्तसंस्था) : शासनाने नुकसानग्रस्तांसाठी दिलेल्या पावणे चारशे कोटींच्या निधी पैकी १३४ कोटींचा निधी प्रशासनाने बँकांकडे वर्ग केला आहे, मात्र बँकांच्या ढिसाळ कारभारामुळे हा निधी नुकसानग्रस्तांच्या खात्यात जमा झालेला...
पुणे लोकसभेच्या इतिहासामध्ये गिरीश बापट यांना सर्वाधिक मताधिक्य
पुणे : भारतीय जनता पक्षाचे गिरीश बापट यांनी काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांचा तब्बल ३,२४,९६५ इतक्या मोठय़ा मताधिक्याने पराभव करत पुणे लोकसभा मतदार संघातून ऐतिहासिक विजय मिळविला. पुणे लोकसभेच्या...
दिल्लीत नेशनल बुक ट्रस्टच्या वतीनं बुक फेअरचं आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दर वर्षी नेशनल बुक ट्रस्टच्या वतीनं आयोजित करण्यात येणारा भव्य पुस्तक मेळावा यंदा कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर प्रथमच ऑनलाइन आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय शिक्षण...
पिंपरी चिंचवड शहरातील विविध विकास कामांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा
शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर द्या -उपमुख्यमंत्री
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील वाढते नागरीकरण तसेच शहराचे भविष्यकालीन हित लक्षात घेता येथील नागरिकांसाठी शुद्ध पाणी, पक्की घरे, शिक्षण, उत्तम आरोग्य सेवा,...
पिंपरी चिंचवडमधील सर्व खासगी रुग्णालयांचे आयसीयू विभाग महापालिकेच्या नियंत्रणाखाली घ्या : आमदार लक्ष्मण जगताप...
पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या धडकी भरवणारी असून, त्यातील गंभीर रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे महापालिकेने सर्व कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन बेडची संख्या युद्धपातळीवर नियोजन करून वाढविण्याची...
वाढत्या कोरोना संसर्गाचा आढावा घेण्यासाठी सहा सदस्यांचं केंद्रीय पथक केरळ दौऱ्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत असून त्याबाबत राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सहा सदस्यांचं केंद्रीय पथक आज केरळच्या दौऱ्यावर जात आहे. हे पथक केरळ सरकार...
वाळवलेल्या आणि पॉलिश केलेल्या हळदीवर जीएसटी लागू
मुंबई (वृत्तसंस्था) : वाळवलेली आणि पॉलिश केलेली हळद शेतीमाल होऊ शकत नाही, त्यामुळे या हळदीवर आणि अडतदाराच्या कमिशनवर पाच टक्के जीएसटी आकारायचा निर्णय महाराष्ट्र अग्रीम अधिनिर्णय प्राधिकरणानं घेतला आहे....







