जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दीसाठी दरपत्रकांसाठी आवाहन

पुणे : येथील पुणे जिल्हा माहिती कार्यालयतील मराठी व इंग्रजी वर्तमानपत्रांची  रद्दी विक्रीसाठी उपलब्ध आहे. इच्छुक खरेदीदारांनी आपली दरपत्रके बंद पाकिटात शॉप ॲक्ट परवानासहित  दि. 20 जून 2019 अखेरपर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती...

रस्ते अपघात, जीवितहानी रोखण्यात वाहतूक नियमनाची अत्याधुनिक यंत्रणा उपयुक्त ठरेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर, चालकांवर कारवाई करण्यासाठी परिवहन विभागाच्या माध्यमातून अत्याधुनिक नियमन यंत्रणा उभारण्यात महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी आहे. ही यंत्रणा रस्ते अपघात, जीवितहानी रोखण्यासाठी उपयुक्त...

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नांदेडमध्ये राज्यस्तरीय कार्यक्रम

मुख्यमंत्री देवेंद् फडणवीस राहणार उपस्थित मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त यावर्षी नांदेडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून योगसत्राचे संचालन योगऋषी स्वामी रामदेव बाबा करणार आहेत. स्वस्थ...

अभिनेते मोहन जोशी यांना यशवंत वेणू पुरस्कार जाहीर

मुंबई (वृत्तसंस्था) : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोथरूड शाखेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारे यशवंत वेणू पुरस्कार यंदा अभिनेते मोहन जोशी आणि त्यांच्या पत्नी ज्योती जोशी यांना जाहीर झाला...

विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी दिला नवनियुक्त राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांचा परिचय

मुंबई, दि. :विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनियुक्त राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांचा परिचय करुन दिला. राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांच्याकडे वने, आदिवासी विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) या विभागाचा कार्यभार सोपविण्यात...

संविधान दिन व नागरिकांचे मूलभूत कर्तव्य जागरुकता मोहिमेचा मंगळवारी शुभारंभ

मुंबई : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 'संविधान दिन व नागरिकांचे मूलभूत कर्तव्य जागरुकता मोहिमे'चा...

चीनमधल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी एअर इंडियाचं विशेष विमान रवाना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधल्या वुहान शहरात झालेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तिथल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी एअर इंडियाचं विशेष विमान आज दिल्लीहून रवाना झालं. या विमानासोबत जाणारं पथक विशेष...

व्यावसायिक अभ्यासक्रमास संस्था स्तरावर प्रवेश मिळविलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणार शैक्षणिक शुल्काचा लाभ

मुंबई : केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप राउंड) माध्यमातून व्यावसायिक अभ्यासक्रमास राखीव जागांवर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मोठा दिलासा मिळवून दिला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी जात वैधता...

बारामती येथील प्रशासकीय इमारतीतील उपहारगृह व गाळे करारपध्दतीने चालविण्यास देण्यात येणार

बारामती  : बारामती येथील उप विभागीय अधिकारी यांचे अधिनस्त मुख्य इमारती मधील उपहारगृह आणि 3 गाळे करार पध्दतीने चालविण्यात देण्यात येणार आहे. मध्यवर्ती प्रशासकीय इमारत व परिसर दररोज स्वच्छ...

राज्यात कोरोनाचा एकही संशयित रुग्ण नाही- आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

नाशिक येथे निरीक्षणाखाली असलेला प्रवाशी कोरोनासाठी निगेटीव्ह मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात निरीक्षणाखाली असलेल्या एका प्रवाशाचे कोरोनासाठीचा प्रयोगशाळा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. राज्यात सध्या सातजण निरीक्षणाखाली असल्याची...