ओमिक्रोन व्हायरसच्या पार्श्वभूमीवर विमानतळावर आणखी कडक निर्बंध
मुंबई : दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडलेल्या कोविडच्या नव्या विषाणू ओमिक्रोनचा संकट घोंगावत असताना आंतरराष्ट्रीय विमानतळावर निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहे.
या नवीन विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने अनेक देशांना ‘कोरोना संक्रमणाचा सर्वाधिक...
नामिबिया इथून भारतात आणलेल्या साशा नावाच्या चित्त्याचा मूत्रपिंडाच्या आजारानं मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नामिबिया इथून भारतात आणलेल्या चित्त्यांपैकी साशा नावाच्या चित्त्याचा मूत्रपिंडाच्या आजारानं मृत्यू झाला आहे. मध्यप्रदेशातल्या शेवपूर जिल्ह्यातल्या कुनो राष्ट्रीय उद्यानात या साडेचार वर्षांच्या मादी चित्त्याला गेल्यावर्षी...
भारतात माध्यमांना पूर्ण स्वातंत्र्य – प्रकाश जावडेकर
नवी दिल्ली : भारतात माध्यमांना पूर्ण स्वातंत्र्य असून त्यांना जनतेपर्यंत माहिती पोहोचवण्याचा आणि त्यांना सजग करण्याचा अधिकार असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. ते...
कोकणात बारसू प्रकल्प उभारण्यास जलतज्ञ राजेंद्र सिंह यांचा विरोध
मुंबई (वृत्तसंस्था) : कोकणातल्या बारसू इथल्या प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या उभारणीला प्रख्यात जलतज्ञ राजेंद्र सिंह यांनी विरोध दर्शवला आहे. ते काल नाशिक इथं बातमीदारांशी बोलत होते. तेलशुद्धिकरणासारख्या प्रकल्पातून निसर्गाचा...
मुलीच्या वाढदिवसाची रक्कम वैभव परब यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीत जमा
मदतीत माध्यम प्रतिनिधीही पुढे
मुंबई : ‘एबीपी माझा’ या वृत्त वाहिनीचे राजकीय पत्रकार वैभव परब यांनी आपल्या मुलीचा कु.साईशाचा वाढदिवस आज अत्यंत साधेपणाने साजरा करतांना मुख्यमंत्री सहायता निधीत ११ हजार...
कलम ३७० रद्द करताना कश्मीर खोऱ्यातली बंद केलेली रेल्वे सेवा आजपासून पुन्हा सुरु होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीरसाठीचं ३७०वं कलम रद्द करताना ३ ऑगस्टपासून बंद केलेली कश्मीर खोऱ्यातली रेल्वे सेवा आजपासून पुन्हा सुरु होत आहे.
रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्यापूर्वी काल श्रीनगर ते...
उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने अधीक्षक अभियंता जे.डी. कुलकर्णी सन्मानित
पुणे : सार्वजनिक बांधकाम विभागातील अहमदनगर मंडळाचे अधीक्षक अभियंता जयंत धोंडोपंत उर्फ जे.डी. कुलकर्णी यांना नुकतेच उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मुंबई येथे सन्मानित...
पुणे विभागातील 2 हजार 355 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित...
पुणे : पुणे विभागातील 2 हजार 355 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 हजार 996 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 2...
विद्यापीठ कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रामार्फत ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन
पुणे : विद्यापीठ कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे- 411007 यांच्या विद्यमाने दिनांक 24 ऑगस्ट 2020 पासुन ते 02 सप्टेंबर 2020 रोजी...
पूरग्रस्त नागरीकांच्या मदतीसाठी सामाजिकसंस्थानी पुढाकार घ्यावा -निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे
पुणे : पूरग्रस्त नागरीकांच्या मदतीसाठी संस्थानी पुढाकार घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे यांनी केले.
सांगली व कोल्हापूर येथे आलेल्या महापुरामुळे या जिल्हयातील नागरिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे....