राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची रामकृष्ण मठाला भेट
मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी खार, मुंबई येथील रामकृष्ण आश्रम व मठाला भेट दिली. मंत्रोचारात राज्यपालांचे स्वागत झाल्यावर राज्यपाल स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्या मूर्तीसमोर नतमस्तक झाले.
रामकृष्ण मिशनच्या...
हवामान बदलाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामंजस्य करार दिशादर्शक ठरेल – विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे : हवामान बदलाच्या गंभीर समस्यांचे निराकरण करण्याबाबत करण्यात आलेला करार दिपस्तंभाप्रमाणे दिशादर्शक ठरेल असा विश्वास विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केला. सर्व शासकीय विभागांनी सार्वजनिक हित लक्षात...
प्रसार माध्यमातील सक्रिय पत्रकारांची कोविड – १९ चाचणी करावी – उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे...
मुंबई : मुंबईतील एका नामांकित वाहिनीचे सक्रिय पत्रकार यांची कोरोना चाचणी पॉझीटिव्ह आल्याने तसेच अनेक चॅनल्स असलेल्या एका मोठ्या समूहाच्या सुमारे 6 कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती आज उद्योगमंत्री...
राज्यातले ३० जिल्हे आणि २५ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये उद्या कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहिम राबवली...
मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उद्या राज्यातले ३० जिल्हे आणि २५ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहिम राबवली जाणार आहे. प्रत्येक जिल्हयांमध्ये ३ आरोग्य संस्था आणि...
जीडीपीच्या तुलनेत महाराष्ट्र सर्वात कमी कर्ज असलेलं राज्य
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र हे देशात जीडीपीच्या तुलनेत सर्वात कमी कर्ज असलेलं राज्य ठरलं आहे. विशेष म्हणजे थकीत कर्जाच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशातल्या ३१ राज्य आणि केंद्रशासित...
आपण लॉकडाऊनविषयी खूप बोललो, आता अनलॉकिंगविषयी बोलू या!
‘मिशन बिगिन अगेन’ मध्ये महाराष्ट्राने घेतली झेप
पंतप्रधानांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्र्यांचे प्रभावी सादरीकरण
आरोग्य सुविधा, गुंतवणूक, शिक्षण याविषयी मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
मुंबई : आपण इतके दिवस लॉकडाऊनविषयी बोललो पण आज मला आपल्याला...
मिशन मंगल चित्रपटास राज्य जीएसटी परतावा
मुंबई : भारतीय अवकाश संशोधन संस्था आणि अवकाश शास्त्रज्ञ यांची यशोगाथा मांडणाऱ्या मिशन मंगल या हिंदी चित्रपटाच्या तिकीट विक्रीवरील ३१ डिसेंबर २०१९ पर्यंतचा राज्य वस्तू व सेवा कराचा परतावा...
ऐतिहासिक वास्तूंचे जतन करताना पुरातत्त्वीय शैली जपावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : श्री क्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील १०९.५७ कोटींच्या पहिल्या टप्प्याच्या कामास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ऐतिहासिक वास्तूंचे...
मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागा तपासण्याचे काम सुरु – नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : राज्याच्या विकासकामात केंद्र शासनाने पाठिंबा देणे आवश्यक असून केंद्र शासन आणि राज्य शासन एकत्र येऊन मेट्रो कारशेडबाबतचा वाद सोडवला तर या जागेवर जनतेच्या उपयोगाचा असलेला प्रकल्प पूर्ण...
महाराष्ट्र पर्यटनाबाबत टॅगलाईन स्पर्धा
मुंबई : महाराष्ट्र पर्यटनावर आधारित नवीन घोषवाक्य निर्मितीसाठी फेसबुक व इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर महा टॅगलाईन स्पर्धा (Maha Tagline Contest) आयोजित करण्यात आली आहे. यात राज्यातील व देशातील कलाकार,...