प्रसिद्ध लेखक प्रकाशक अरुण जाखडे याचं पुण्यात निधन

पुणे : पद्मगंधा प्रकाशनाचे प्रमुख अरुण जाखडे याचं आज पहाटे पुण्यात झोपेत ह्दयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं ते ६५ वर्षांचे होते. आज वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होत आहेत. मराठी...

संसदेचं हिवाळी अधिवेशन संस्थगित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं हिवाळी अधिवेशन आज निर्धारित वेळेच्या सहा दिवस आधीच संस्थगित झालं. ७ डिसेंबरला सुरू झालेलं हे अधिवेशन २९ डिसेंबरला संपणार होतं. लोकसभेत आज सकाळी सभागृह...

जपानमध्ये एकाच दिवशी एक लाखांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपानमध्ये काल एकाच दिवशी एक लाखांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात काल एक लाख 949 रुग्ण आढळले असून जपानमध्ये एकाच दिवशी प्रथमच इतके रुग्ण...

संचारबंदी सुरू असतानाही धार्मिक स्थळात जमलेल्या ३६ जणांना पोलीसांनी घेतलं ताब्यात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात संचारबंदी सुरू असल्यानं सर्व धार्मिक कार्यक्रमांना, सामुहिक प्रार्थनांना मनाई केली आहे. असं असतांनाही आज धुळ्यातल्या भोईवाडा परिसरात एका धार्मिक स्थळामध्ये जमलेल्या ३६ जणांना पोलिसांनी...

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत विमान सेवा सुरु करण्याच्या पूर्वतयारीसाठी आणखी काही मुदत द्यावी अशी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत विमान सेवा सुरु करण्यापूर्वी आखणी काही काळ जाऊ द्यावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. केंद्र सरकारनं येत्या सोमवार पासून...

चीनमध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे १७ जण मृत्युमुखी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मरण पावलेल्यांची संख्या १७ वर पोचली आहे. तर या विषाणूची बाधा झालेल्यांची संख्याही कालच ५५० वर पोचली होती. या विषाणूमुळे प्राणघातक...

राज्यातल्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचं घटनापीठ निकाल देणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचं घटनापीठ उद्या निकाल देणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर या याचिकेवर पुढची सुनावणी उद्या होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. सरन्यायाधीश धनंजय...

प्रधानमंत्री नवी दिल्लीत होणाऱ्या ‘उद्यमी भारत’ या कार्यक्रमात होणार सहभागी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्लीत संपन्न होणाऱ्या ‘उद्यमी भारत’ या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान ‘सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची कामगिरी आणि गती,...

कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटातून धडे घेत, भारतात जन्मनेली नवी क्षमता म्हणजेच आत्मनिर्भरता- प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटातून धडे घेत, भारतात नवी क्षमता जन्माला आली ही क्षमता म्हणजेच आत्मनिर्भरता असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी आज...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांच्यात दूरध्वनीवरुन...

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांना आणि कतारच्या जनतेला ईद उल फित्रच्या दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. कोविड-19 महामारीच्या काळात कतारमधील...