देशात आतापर्यंत १ कोटी ३लाख ८३८ रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल १४ हजार ८४९ नव्या कोविड बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १५५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत या कोरोनामुळे, एक लाख ५३ हजार ३३९...

भारतीय डाक विभागातर्फे ९ ऑक्टोबरपासून साजरा केला जाणार राष्ट्रीय डाक साप्ताह

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय डाक विभागातर्फे ९ ऑक्टोबरपासून ‘राष्ट्रीय डाक साप्ताह’ साजरा केला जाणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या अनुषंगानं यावर्षी राष्ट्रीय डाक सप्ताहाअंतर्गत “स्वातंत्र्याचा...

कोरोना विषाणूच्या संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी आरोग्य सेतु ॲप डाऊनलोड करा – प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी आरोग्य सेतु ॲप डाऊनलोड करण्याचा सल्ला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिला आहे. प्रत्येक जण संसर्गापासून मुक्त...

पशुवैद्यकीय पदवीधरांची कत्तलखान्यांच्या कत्तलीच्या क्षमतेनुसार नेमणूक – मंत्री सुनील केदार

मुंबई : नोंदणीकृत खाजगी पशुवैद्यकीय पदवीधरांची कत्तलखान्याच्या कत्तलीच्या क्षमतेनुसार नेमणूक करण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितले. मंत्रालयात पशुवैद्यकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आयोजित बैठकीत...

दोन शासकीय रुग्णालयांमधे मोठ्या प्रमाणावर रुग्णांचे मृत्यू झाल्याच्या घटनेची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या दोन शासकीय रुग्णालयांमधे मोठ्या प्रमाणावर रुग्णांचे मृत्यू झाल्याच्या घटनेची स्वतःहून दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने राज्यशासनाला नोटीस बजावली आहे.  सरकारी रुग्णालयांसाठी अर्थसंकल्पीय तरतुदीचा तपशील उद्या...

अटल बिहारी वाजपेयी यांना जयंतीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन

मुंबई :- भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुंबईतल्या बोरीवली येथील अटल स्मृती उद्यान येथे जाऊन वाजपेयी यांच्या पुतळ्याला...

‘शासकीय जमिनींवरील सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील सदनिका भाड्याने देण्यासाठी आता परवानगीची गरज नाही’

मुंबई : राज्यात ज्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना शासकीय जमीन निवासी प्रयोजनार्थ दिलेली आहे, अशा संस्थांमधील सदनिका वापरण्याच्या अनुज्ञप्ती (लिव्ह ॲण्ड लायसन्स) वर दिलेली असेल तर या सदनिका भाड्याने देतांना आता जिल्हाधिकारी...

बांधकाम कामगारांची मध्यान्ह भोजनाची व्यवस्था तातडीने करण्यात येणार – कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांची...

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत मंडळाकडील नोंदीत बांधकाम कामगारांकर‍िता विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या नोंदीत...

पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे अध्यक्ष असलेली ‘डिक्की’ संस्था बेघर नागरिकांच्या मदतीला !

पुणे : कोणताही नागरिक अन्नापासून वंचित राहता कामा नये, या जिल्हा प्रशासनाच्या आवाहनास विविध संस्था, सामाजिक संघटना आणि दानशूर व्यक्तिंनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.यामध्ये पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे हे...

उत्तेजित द्रव्य विक्रीस प्रतिबंध करण्यासाठी राज्य शासन कायदा करणार – अन्न व औषध प्रशासन...

मुंबई : तरूण वर्ग शरीर बनविण्यासाठी स्टिरॉईडचे अतिसेवन करून मृत्यूस बळी पडत असल्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत. विधी व न्याय विभागाच्या माध्यमातून तज्ञांच्या समितीमार्फत अभ्यास करून राज्य शासन डीनीट्रो...