उत्तर कोरिया हल्ल्याचे अधिक मजबूत मार्ग आणि साधनं विकसित करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपल्या शस्त्रागाराच्या आधुनिकीकरणासाठी उत्तर कोरिया हल्ल्याचे अधिक मजबूत मार्ग आणि साधनं विकसित करणार आहे, असं आज उत्तर कोरियानं स्पष्ट केलं. गेल्या गुरूवारी उत्तर कोरियानं वासाँग १७...

मुंबईतले रखडलेले पुनर्वसन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी निश्चित आराखडा तयार करावा – मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतील रखडलेले झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी म्हाडा आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांनी निश्चित आराखडा तयार करावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या...

देशात कोरोना रुग्ण बरे होणाऱ्यांचं प्रमाण ९३ पूर्णांक ५८ टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना विषाणू संसर्गातून बरे होणाऱ्यांचं प्रमाण ९३ पूर्णांक ५८ टक्के इतकं झालं आहे. गेल्या चोवीस तासात ४८ हजार ४९३ हून अधिक रुग्ण उपचारानंतर बरे...

आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनानिमित्ताने नेहरू विज्ञान केंद्रातर्फे दोन ऑनलाईन व्याख्यानांचे आयोजन येत्या 18 मे ला

मुंबई : नेहरू विज्ञान केंद्रातर्फे आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाच्या निमित्ताने 18 मे  2020 रोजी  दोन ऑनलाईन व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाच्या निमित्ताने नेहरू विज्ञान केंद्र, मुंबई यांनी सोमवार 18 मे 2020...

राज्यातल्या, ओबीसीमध्ये असणाऱ्या काही जातींना केंद्रीय यादीत सूचीबद्ध करण्याची प्रक्रिया सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या लोधी, लिंगायत, भोयर पवार, झांडसे यांच्यासह काही इतर मागासवर्गीय जाती केंद्रीय यादीत सूचीबद्ध करण्याची प्रक्रिया राष्ट्रीय मागासवर्ग आयोग राबवत आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज...

आर्थिकदृ्ष्ट्या मागासवर्गियांच्या 10 ट्क्के आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्थिकदृष्ट्या मागासवर्गियांसाठी केंद्र सरकारनं लागू केलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवलं आहे. पाच सदस्यीय घटनापिठाच्या तीन सदस्यांनी या आरक्षणाला अनुकुलता दर्शवली. २०१९ ला १०३ वी...

डॉ.आंबेडकर जयंतीच्या मध्यरात्री अल्पवयीन बौद्ध मुलीवर बलात्कार

जुन्नर तालुक्यातील घटना; महिला पोलीस उप अधिक्षकेचा तीन आठवडे कानाडोळा पुणे : तुम्ही पोलीस अधीक्षकांना जाऊन भेटलात ना?, त्यांनी दिले का तुम्हाला पोलीस संरक्षण? तुमच्या पीडित मुलीला यापुढे खासगी गाडीतून...

अमेरिकी डॉलरचे मूल्य सुधारल्याने सोन्याच्या किंमतीत घसरण

मुंबई : अमेरिकी डॉलरच्या मूल्यात सुधारणा झाल्याने सोन्याच्या किंमती गुरुवारी ०.५२ टक्क्यांनी कमी होऊन १७३६.२ डॉलर प्रति औसांवर पोहोचल्या. परिणामी इतर चलनधारकांसाठी पिवळ्या धातूची किंमत वाढली. हिवाळ्याच्या महिन्यात साथीच्या आजाराच्या...

अहमदनगरच्या जोडप्याला मारहाण प्रकरणाची उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्यामार्फत चौकशी – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई : अहमदनगर येथे महिला व तिच्या पतीला मारहाणीचा व्हायरल झालेल्या व्हिडीओबाबत आणि एकदंरीतच या प्रकरणाबाबत भारतीय पोलीस सेवेतील महिला अधिकाऱ्यामार्फत एक महिन्याच्या आत चौकशी केली जाईल, असे गृहमंत्री...

भारतीय आरोग्य परीसंस्थेकडे नव्या विश्वासार्हतेने पाहिले जात असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताने आरोग्य क्षेत्रात नवी पद्धत रूढ केली असून इतर राष्ट्रांनाही या क्षेत्रात सहाय्य केले आहे. भारतीय आरोग्य परीसंस्थेकडे नव्या दृष्टीने, नव्या आदराने आणि विश्वासार्हतेने पाहिले...