पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा विषय अनिवार्य करणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

मुंबई : राज्यातील सर्व मंडळांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा हा विषय शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून अनिवार्य करण्यात येणार आहे. यासंदर्भातील विधेयक विधानसभेत मंजुरीसाठी मराठी भाषा दिनानिमित्त...

हरयाणाचे मुख्यमंत्री म्हणून मनोहरलाल खट्टर उद्या शपथ घेणार

नवी दिल्ली : चंडीगढ इथं उद्या आयोजित शपथविधी सोहळ्यात मनोहरलाल खट्टर उद्या मुख्यमंत्रीपदाची तर दुष्यन्त  चौटाला उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. जननायक जनता पक्षासोबत आघाडी करून हरयाणामध्ये भाजपा सरकार स्थापन...

कोरोनाचा सामुदायिक प्रादुर्भाव नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा सामुदायिक प्रादुर्भाव होत नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे, पण ही वाढ धीम्या गतीनं होत आहे, असंही सरकारनं...

मुलींना सन्मानपूर्वक समान संधी मिळावी यावर सरकारचा कटाक्ष – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी बालिका दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. मुलींना समान संधी, पुरेसं पोषण आणि कामासाठी सुरक्षित वातावरण देण्याचा संकल्प सर्वांनी करावा असं आवाहन...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा फोन करणाऱ्या आरोपीला बेळगावातल्या कारागृहातून अटक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचे फोन करणाऱ्या जयेश पुजारी उर्फ जयेश कांता याला आज बेळगाव इथल्या हिंडलगा तुरुंगातून नागपूर पोलिसांनी अटक केली....

राजस्थानमधील प्रतापगड येथे 5600 कोटी रुपयांच्या 11 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे नितीन गडकरी यांनी केले...

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज राजस्थानमधील प्रतापगड येथे 5600 कोटी रुपयांच्या 11 राष्ट्रीय महामार्ग  प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि पायाभरणी केली. राजस्थानमध्ये एकूण 219 किमी लांबीच्या...

हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ यामुळे निर्माण होणारी परिस्थिती हाताळण्यासाठी वैज्ञानिकांनी या मुद्यांची...

नवी दिल्ली : हवामान बदल, जागतिक तापमान वाढ यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीसाठी सज्ज राहता यावे यासाठी अशा मुद्यांची वैज्ञानिक आणि संशोधकांनी दखल घ्यावी असे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू...

सायबर खंडणीचे प्रकार वाढले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अश्लील संकेतस्थळांना भेट देणाऱ्यांकडे खंडणी मागितल्याची प्रकरणं गेल्या काही दिवसात वाढली असल्याचं राज्य पोलीसांना आढळलं आहे. सायबर गुन्हे विभागाचे प्रमुख बलसिंग राजपूत यांनी सांगितलं की अशा...

अंध बांधवाना दिवाळी फराळ वाटपाच्या निमित्ताने दिला एक हात मदतीचा…

पिंपरी : डोळ्याला दिसत नसणाऱ्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. कोरोनाची रुग्णसंख्या कमी होताना दिसत असली तरी, दिवाळीनंतर रुग्णसंख्या वाढू शकते. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील नागरिकांनी दिवाळीचा आनंद संयमाने...

राज्य शासनाची नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुरू

मुंबई (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य शासनानं नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली असून या योजनेत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दरवर्षी सहा हजार रुपये जमा...