शिर्डी आणि पोहरादेवी इथं आजपासून रामनवमी उत्सवाला सुरुवात

मुंबई (वृत्तसंस्था) : शिर्डी इथल्या श्री साईबाबा संस्थानाने आयोजित केलेल्‍या श्रीरामनवमी उत्‍सवाला आज मंगलमय वातावरणात सुरुवात झाली.  उत्सवाच्या पहिल्या दिवशी काकड आरती, पाद्यपूजा, साईबाबांच्या प्रतिमेची मिरवणूक, पारायण आणि विविध...

पितृपंधरवड्यात गरजू संस्था व गरजवंतांना साह्य केल्यास समाधान लाभेल – आमदार लक्ष्मण जगताप

पिंपरी : आता पितृ पंधरवडा सुरू असल्याने काळाची गरज ओळखून पितृपक्षाच्या काळात समाजहितासाठी दक्ष होण्याची गरज आहे. पितृपंधरवड्यात श्राद्ध करण्यापेक्षा गरजू संस्था आणि गरजवंत व्यक्तींसाठी आपल्या कुवतीनुसार साह्य करून...

आशियाई सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताला कांस्य पदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फिलिपिन्स मध्ये मनिला इथे सुरू असलेल्या आशियाई सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पुरुष संघाला अखेर कांस्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. उपांत्य फेरीच्या लढतीत भारताला...

युवावर्ग देशाच्या विकासाचं इंजिन असून, भारत जगाच्या विकासाचं इंजिन आहे- प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केवळ भारतच आपल्या तरुणांकडे आशेने पाहतो असं नाही तर संपूर्ण जग भारताच्या तरुणांकडे आशेनं पाहत असून तुम्ही भारताच्या विकासाचे इंजिन आहात. आणि भारत हे जगाच्या...

एस टी बस प्रवाशांना सुरक्षित प्रवासाबरोबर प्रसन्न वातावरण देण्याचा प्रयत्न

मुंबई (वृत्तसंस्था) : एस टी बस प्रवाशांना सुरक्षित प्रवासाबरोबर प्रसन्न वातावरण देण्याचा एसटी महामंडळाचा प्रयत्न असून प्रत्येक बस, बसस्थानकं आणि परिसरासह बस स्थानकांवरची प्रसाधनगृह देखील स्वच्छ आणि निर्जंतुक असतील,...

महिलांच्या क्रिकेटमध्ये ५० षटकांच्या मालिकेत इंग्लंडची भारतावर निर्विवाद आघाडी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघांमध्ये सुरु असलेल्या ५० षटकांच्या दुसऱ्या सामन्यात काल इंग्लडनं भारताचा ५ गडी राखून पराभव केला आणि मालिकेत २-० अशी निर्विवाद...

मंत्रालयातील मध्यवर्ती टपाल केंद्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : शासकीय कारभार जलदगतीने व पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी आता मंत्रालयात मध्यवर्ती टपाल केंद्र उभारण्यात आले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या केंद्राचे आज...

इतर मागासवर्गीयांच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक; पदभरती, शिष्यवृत्तीसह विविध विषयांवर चर्चा

मुंबई: इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग यांच्या प्रश्नांविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन...

नवनिर्वाचित विधान परिषद सदस्यांनी घेतली सदस्यत्वाची शपथ

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य सर्वश्री सतेज उर्फ बंटी पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, राजहंस सिंह, सुनील शिंदे, वसंत खंडेलवाल यांना विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विधान परिषद...

भारतीय हवाई दल होणार अधिक सक्षम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताला एकात्मिक हवाई संरक्षण प्रणालीची विक्री करायला अमेरिकेने मंजुरी दिली आहे. याची अंदाजे किंमत १८६ कोटी अमेरिकी डॉलर एवढी आहे. कोणत्याही हवाई हल्ल्याकरता भारतीय हवाई दलाला...