कोरोनाच्या प्रतिबंधासाठी नियुक्त अधिकाऱ्यांबरोबर विभागीय आयुक्तांची चर्चा

पुणे : पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक कार्यवाही अधिक प्रभावी व गतिमान करण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार सहकार आयुक्त श्री.अनिल कवडे, साखर आयुक्त श्री,सौरभ राव, पशुसंवर्धन आयुक्त श्री. सचिंद्र प्रतापसिंग आणि भूजल...

गलवान खोऱ्यातला तणाव हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे, त्याचं राजकारण करू नये – शरद...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि चीनमध्ये गलवान खोऱ्यात निर्माण झालेला तणाव हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे, त्याचं राजकारण करू नये, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी संरक्षणमंत्री शरद...

देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या १ लाख २५ हजार १०१ वर,मात्र ५१ हजार ७८३...

नवी दिल्ली : देशात काल दिवसभरात ६ हजार ६५४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून कोरोना बाधितांची एकूण संख्या १ लाख २५ हजार १०१ झाली आहे. गेल्या २४ तासांत १३७...

15 व्या वित्त आयोगाच्या सल्लागार परिषदेची चौथी बैठक

नवी दिल्ली : 15 व्या वित्त आयोगाच्या सल्लागार परिषदेची चौथी बैठक नवी दिल्लीत झाली. आयोगाचे अध्यक्ष, सदस्य तसेच सल्लागार परिषदेचे सदस्य या बैठकीला उपस्थित होते. वस्तू आणि सेवा कर परिषदेशी...

पावसामुळे तिसऱ्या यादीतील अकरावी प्रवेशांसाठी एक दिवसाची मुदतवाढ देण्याची शिक्षणमंत्री ॲड. आशिष शेलार यांची...

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरासह ठाणे परिसरात शनिवारी रात्रीपासून पावसाचा जोर पाहता अकरावीच्या तिसऱ्या गुणवत्ता यादीतील प्रवेश प्रक्रियेची मुदत एक दिवसाने वाढवून देण्याचा निर्णय शालेय शिक्षण,क्रीडा व युवक...

भारतीय बनावटीची आयएनएस वेला ही स्कॉर्पीन-श्रेणीतली पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात तयार झालेली आयएनएस वेला ही स्कॉर्पीन-श्रेणीतली पाणबुडी, आज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. मुंबईतल्या नौदल डॉकयार्ड इथं झालेल्या कार्यक्रमात नौदल प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग यांच्या...

सध्याच्या डिजिटल युगात मुद्रित माध्यमांचे महत्व अबाधित ; महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

पुणे : सध्याच्या डिजिटल युगातही मुद्रित माध्यमांचे महत्व अबाधित आहे, असे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. केसरीवाडा येथे दैनिक केसरीच्या 139 व्या वर्धापन दिनी दैनिक ‘जागरणʼ चे मुख्य संपादक संजय...

पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजची भारतावर आठ गडी राखून मात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान काल चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियम झालेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात, वेस्ट इंडिजनं शाई होप आणि शिमरॉन हेटमायर यांच्या दमदार खेळीच्या...

निवडणुकांदरम्यानचा खोट्या बातम्यांचा प्रसार हा जगभरातल्या निवडणुकांमध्ये चिंतेचा विषय – राजीव कुमार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवडणुकांदरम्यानचा खोट्या बातम्यांचा प्रसार हा जगभरातल्या निवडणुकांमध्ये चिंतेचा विषय ठरल्याचं मुख्य निवडणुक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटलं आहे. समाज विघातक घटक खोट्या बातम्या खऱ्या असल्याचं भासवून लोकांचा...

हवेची गुणवत्ता सुधारण्यात सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचं केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंदर यादव यांचे...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वायूची गुणवत्ता सुधारण्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था तसंच महानगरपालिकांचं योगदान महत्त्वाचं आहे असं मत केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंदर यादव यांनी व्यक्त केलं आहे. ते आज मुंबईत...