मराठा आरक्षण आंदोलनाचा एसटी बस सेवेला सर्वाधिक फटका
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रात सुरु असलेल्या आंदोलनाचा सर्वाधिक फटका राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बस सेवेला बसला आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये एसटीच्या फेऱ्या रद्द झाल्या आहेत. त्यामुळे लातूर...
संरक्षण, सुरक्षा आणि कृषी क्षेत्रासह विविध क्षेत्रांमध्ये धोरणात्मक भागीदारी करण्यावर भारत आणि ग्रीस यांच्यात...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ग्रीस देशांत संरक्षण, सुरक्षा आणि कृषी क्षेत्रासह विविध क्षेत्रांमध्ये धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करणं,२०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पटीनं वाढवण्यावर एकमत झाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भारतीय संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन
मुंबई : संविधान दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.
संविधान उद्देशिकेच्या सामूहिक वाचन कार्यक्रमावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव...
शिवजयंती उत्साहात, मोठ्या प्रमाणात आयोजित करा – मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी स्थापन केलेले स्वराज्य हा भारताच्या इतिहासातील एक देदिप्यमान अध्याय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय ध्येयधोरणे आजही आपल्या सर्वासाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक...
महापालिका मुख्यालयासमोर शास्तीकरच्या नोटिसांची होळी
पिंपरी : शास्तीकराविरोधात पिंपरी चिंचवड महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी शास्तीकरच्या नोटिसांची होळी करण्यात आली व नंतर शास्तीकर रद्द करण्यात यावा, यासाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन...
मुंबईत ये- जा करणा-या विमान प्रवाशांना आरटीपीसीआर बंधनकारक
मुंबई (वृत्तसंस्था) : देशातल्या अन्य राज्यातून मुंबईत ये- जा करणा-या विमान प्रवाशांना आरटीपीसीआर बंधनकारक आहे. मात्र दिल्ली किंवा इतर ठिकाणी सकाळी जाऊन सायंकाळी परतणा-या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणीचा ४८ तासांचा...
परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्तीबाबत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना १ जून २०२२ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणे या योजनेकरिता प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, मुंबई यांच्या कार्यक्षेत्रात येणारे गाव/पाडे येथील इच्छुक अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी...
‘अंतराळ आणि अणुऊर्जा क्षेत्रात भारत’ या विषयावरची राष्ट्रीय परिषद 16 सप्टेंबरला मुंबईत होणार
मुंबई : ‘अंतराळ आणि अणुऊर्जा क्षेत्रात भारत’ या विषयावरची राष्ट्रीय परिषद येत्या 16 सप्टेंबरला मुंबईतल्या नेहरू विज्ञान केंद्रात होणार आहे. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे...
पी.व्ही सिंधु हिचा ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत दुसऱ्या फेरीत प्रवेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या पी.व्ही सिंधु हिनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. पहिल्या फेरीसाठी झालेल्या सामन्यात सिंधु हिनं मलेशियाच्या सोनिया...
जगातल्या सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानात नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाचे आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीदरम्यान उद्या अहमदाबाद इथल्या जगातल्या सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानात नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...










