१५ मार्चपासून कांदा निर्यातीला सरकारची संमती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतक-यांच्या हितासाठी १५ मार्चपासून कांदा निर्यात सुरु करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून, विदेशी व्यापार संचालनालयानं याबाबत एक प्रसिद्ध पत्रक जारी केलं आहे.
या निर्णयामुळे शेतक-यांचं उत्पन्न...
ओडिशातील रथयात्रा आजपासून सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओडिशातील पुरी इथली जगप्रसिद्ध रथयात्रा आजपासून सुरू होत आहे. या यात्रेसाठी देशभरातून हजारो भाविक पुरीमध्ये दाखल झाले आहेत. भगवान बलभद्र, देवी सुभद्रा आणि भगवान जगन्नाथ यांची...
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या बैठकीत यंदाही व्याजदर जैसे-थे ठेवण्याचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज जाहीर केलेल्या द्वैमासिक पतधोरणात व्याजदरात कुठलेही बदल केले नाहीत. रेपो, रिव्हर्स रेपो, बँक रेट, मार्जिनल स्टॅंडिग फॅसिलिटी हे सर्व दर जैसे-थे...
आरोग्य खात्यातल्या कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत राज्य सरकारनं एक जूनपर्यंत निर्णय घ्यावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आरोग्य खात्यातल्या २२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत राज्य सरकारनं एक जूनपर्यंत निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी समन्वय समितीनं केली आहे.
ही...
७ लाख ६७ हजार बांधकाम कामगारांच्या खात्यात १५३ कोटी ४० लाख रुपये जमा
कामगारमंत्री दिलीप वळसे- पाटील यांची माहिती
मुंबई : कोविड – १९ या विषाणूच्या प्रादुर्भावाच्या काळात नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारांना प्रत्येकी रू.२०००/- एवढे अर्थसहाय्यत्यांच्या बँक खात्यात थेट DBT पध्दतीने जमा करण्याचा निर्णयराज्य...
केंद्रिय गृहमंत्री अमित शहा आसाममध्ये केंद्रिय सशस्त्र पोलिस दलासाठी आयुषमान भारत योजनेचा प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रिय गृहमंत्री अमित शहा आज आसाममध्ये गुवाहाटी येथे केंद्रिय सशस्त्र पोलिस दलासाठी आयुषमान भारत योजनेचा प्रारंभ करणार आहेत. केंद्रिय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन हे देखील...
समाजमाध्यमांवर पसरविण्यात आलेलं वृत्त खोटं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार वस्तू आणि सेवाकराचा परतावा देण्यासाठी सरकारनं ऑनलाईन प्रक्रिया सुरु केली आहे, असं समाजमाध्यमांवर पसरविण्यात आलेलं वृत्त खोटं असल्याचं सरकारनं स्पष्ट...
‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ६२ हजाराहून अधिक सेवांची निर्गती
पुणे : ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२२ दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाने १० सप्टेंबरपर्यंत प्रलंबित ६३ हजार ७६४ प्रकरणांपैकी ६२ हजार ९४७ सेवांच्या निर्गतीसह चांगली...
राष्ट्रपती ७ दिवसाच्या परदेशी दौऱ्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद आपल्या ७ दिवसाच्या परदेश दौऱ्यात आज नेदरलँड इथं पोचतील. भारत आणि नेदरलँड मधल्या राजनैतीक संबंधांचं हे ७५ वं वर्ष असल्यामुळे राष्ट्रपतींचा दौरा...
पुणे विभागातील 10 हजार 455 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 16 हजार 469 रुग्ण - विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे : पुणे विभागातील 10 हजार 455 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत...











