राज्यात काल १ हजार ५५३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

मुंबई (वृत्तसंस्था): राज्यात काल नव्याने आढळलेल्या कोविड १९ च्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त होती. काल १ हजार ६८२ रुग्ण बरे होऊन घरी गेले, १ हजार ५५३ नव्या रुग्णांची...

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपात प्रवेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. मुंबईच्या भाजपा मुख्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चव्हाण यांचं पक्षात स्वागत केलं. चव्हाण...

विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांमध्ये कृषी कायद्यांबाबत संभ्रम निर्माण केला असल्याची केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांमध्ये कृषी कायद्यांबाबत संभ्रम निर्माण केला असून विरोधक या मुद्द्यावर राजकारण करत असल्यचा आरोप केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला...

प्रधानमंत्री आज संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेच्या उच्चस्तरीय खुल्या चर्चेचं अध्यक्षस्थान भूषवणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेच्या उच्चस्तरीय खुल्या चर्चेचं अध्यक्षस्थान भूषवतील. ही चर्चा आज संध्याकाळी होणार आहे. सागरी सुरक्षेत वाढ करण्यासाठी आंतरराष्ट्रीय...

लोकप्रतिनिधींच्या वेतनात वर्षभरासाठी ३० टक्के कपात करण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या संकटामुळे पाहता राज्यात विधानपरिषदेच्या निवडणूक होणार नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे राज्यपाल नियुक्त सदस्यांमधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानपरिषदेवर पाठविण्याची शिफारस मंत्रिमंडळाच्या बैठकीत...

चैतन्यशील लोकशाहीमध्ये युवकांच्या सहभागाने विकासाला चालना – आमदार प्रणिती शिंदे

नागपूर : युवकांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे, त्याचा वापर लोकशाहीची परंपरा टिकवण्यासाठी केला पाहिजे. आपली लोकशाही म्हणजे चैतन्यशील लोकशाही असून त्यामध्ये युवकांच्या सहभागामुळे विकासाला अधिक चालना मिळत असल्याचे प्रतिपादन आमदार...

इज ऑफ लिव्हिंग सर्वेक्षण २०२२ मध्ये सहभागी होऊन अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन

पुणे : केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने देशातील २६४ शहराबद्दल अभिप्राय नोंदविण्यासाठी 'इज ऑफ लिव्हिंग सर्वेक्षण २०२२' आयोजित करण्यात आले असून नागरिकांनी २३ डिसेंबर २०२२ पर्यंत आपले अभिप्राय...

अहमदाबाद, मेंगलुरु आणि लखनौ विमानतळ खाजगी सार्वजनिक भागिदारीत भाडेतत्वावर देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत भारतीय विमानतळ प्राधिकरण मालकीच्या अहमदाबाद, लखनौ आणि मेंगलुरु येथील विमानतळे भाडेतत्वावर देण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात...

भारतीय रेल्वे स्थलांतरित कामगारांसाठी येत्या १० दिवसांत आणखी २ हजार ६०० रेल्वेगाड्या सोडणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वे स्थलांतरित कामगारांना आपापल्या घरी पोचवण्यासाठी येत्या १० दिवसांत आणखी २ हजार ६०० श्रमिक विशेष रेल्वेगाड्या सोडणार आहे. त्यातून ३६ लाख कामगारांना प्रवास करता...

मिशीन बिगीन अगेनमुळं राज्यातल्या अनेक शहरात कार्यालयातली उपस्थिती वाढली

नवी दिल्ली : मिशन  बिगिन  अगेन  अंतर्गत आजपासून राज्यातल्या अनेक ठिकाणच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांची वाढलेली संख्या दिसून आली. मुंबईतही वांद्रे कुर्ला संकुल आणि  लोअर परेल, इथली  कार्यालय  सुरु झाली. दादर,...