पत्रकार म्हणजे सरकार आणि नागरीक यांच्यातला दुवा आहेत असं डॉ भागवत कराड यांचं प्रतिपादन
मुंबई (वृत्तसंस्था) : पत्रकार म्हणजे सरकार आणि नागरीक यांच्यातला दुवा असून सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम पत्रकार करु शकतात, देश विकसित बनण्यात पत्रकारांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे, असं केंद्रीय अर्थराज्यमंत्री...
राज्यात आणि देशात सर्वत्र होतेय ईद-ए-मिलाद-उन-नबी साजरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात आणि देशात सर्वत्र आज ईद-ए –मिलाद-उन-नबी साजरी होत आहे. इस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित हजरत मुह्म्मद पैगंबर यांचा जन्म दिवस ईद-ए–मिलाद-उन-नबी म्हणून साजरा केला जातो.
या...
गेल्या आठवडाभरात धारावी मध्ये कोरोनामुळं एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या धारावी भागात गेल्या आठवडाभरात कोरोनामुळं एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. याठिकाणी आढळून येत असलेल्या रुग्णांची संख्याही सातत्याने कमी होते आहे. १ जूनला धारावीत ३४ नवे...
कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांच्या वाहनांना पथकरातून सवलत – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ...
मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असून कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना पथकरातून सवलत देण्यात येत असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम...
३२ व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राला सलग दुसऱ्यांदा दुहेरी मुकुट
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातल्या फलटण इथं ३२ व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत काल महाराष्ट्राच्या मुला-मुलींनी अंतिम फेरीत कर्नाटकवर एका डावानं मात करत सलग दुसऱ्यांदा दुहेरी मुकुटासह...
आज जागतिक मधुमेह दिवस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज जागतिक मधुमेह दिवस आहे. मधुमेह ही वैश्विक समस्या बनत आहे. त्या संदर्भात जागरुकता आणण्यासाठी, तसंच त्यावर कसं नियंत्रण मिळवावं, या विषयावर आज संपुर्ण जगभरात...
उच्च रक्तदाबासाठीच्या सिम्पल या ॲपचा ९ जिल्ह्यांमध्ये विस्तार होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उच्च रक्तदाबाच्या रुग्णांवर उपचार व पाठपुरावा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सिम्पल ॲपचा आणखी ९ जिल्ह्यांमध्ये विस्तार करण्यात येणार आहे. गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, पुणे, रत्नागिरी, ठाणे, पालघर,...
पुणे विभागातील 750 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 2 हजार...
पुणे : पुणे विभागातील 750 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 हजार 734 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 842...
घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा दर ऑक्टोबरमधे ८ पूर्णांक ३९ शतांश टक्क्यांवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा दर ऑक्टोबर 2022 मधे 8 पूर्णांक 39 शतांश टक्के झाला. मार्च 2021 पासून प्रथमच हा दर एक 10 टक्क्यांपेक्षा कमी...
वर्ष 2018-19 मध्ये पेट्रोलियम क्षेत्राचे राजकोषात 595,438 कोटी रुपयांचे योगदान
नवी दिल्ली : पेट्रोलियम क्षेत्राने वर्ष 2018-19 मध्ये रोजकोषात 595,438 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. यात केंद्रीय राजकोषात 365,113 तर राज्यांच्या राजकोषात 230,325 कोटी रुपयांचे योगदान आहे.
2018-19 या वर्षात...











