“कोस्टा क्रूझच्या देशांतर्गत जलप्रवासाचा भारतातील आरंभ म्हणजे जल पर्यटन आणि पर्यटनातल्या एका नवीन युगाची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : “कोस्टा क्रूझच्या देशांतर्गत जलप्रवासाचा भारतातील आरंभ हा एक महत्त्वाचा प्रसंग असून जल पर्यटन आणि पर्यटनातील एका नवीन युगाची पहाट दर्शवतो. हा उपक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
भारतीय अन्न महामंडळाकडच्या राखीव तांदळाची विक्री खुल्या बाजारात ई लिलावाद्वारे करायचा केंद्र सरकारचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चालू हंगामात भाताचं उत्पादन कमी होण्याची शक्यता असल्याने भारतीय अन्न महामंडळाकडच्या राखीव तांदळाची विक्री खुल्या बाजारात ई लिलावाद्वारे करायचा निर्णय केंद्रसरकारने घेतला आहे. केंद्रीय अन्न आणि...
फिनटेक स्टार्टअप ‘निवेश’ची १२ कोटी रुपयांची निधी उभारणी
मुंबई : फिनटेक स्टार्टअप निवेश डॉटकॉमने आयएएन फंडच्या नेतृत्वात १.६ दशलक्ष डॉलर्सचा (१२ कोटी) निधी जमा केला. या फेरीत इतर सह गुंतवणूकदारांनीही सहभाग नोंदवला. यात इंडियन एंजेल नेटवर्क, एलव्ही...
ट्रायनं व्होडाफोन- आयडियाला बजावली कारणे दाखवा नोटीस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्होडाफोन- आयडियानं जलद 4-जी नेटवर्क आणि जलद इंटरनेट या बाबत घोषीत केलेल्या नवीन योजनांमधे पारदर्शिता नसल्यानं त्या वादग्रस्त आहेत, असं म्हणत भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण...
कोेकणी युवकांनी शिक्षणाबरोबर उद्योग व्यवसायात प्रगती करावी- अशोक कदम
पिंपरी : कोकणी युवकांनी आता उच्च शिक्षणाकडे आपले ध्येय केंद्रित करावे परंतु त्याच बरोबर नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसायामध्ये आपली प्रगती करावी. असे मत कोकण खेड तालुका अठरागांव...
खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्राअंतर्गत सायकलिंग खेळाच्या निवड प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन
मुंबई : आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने खेलो इंडिया निपुणता केंद्र अंतर्गत सायकलिंग या खेळाची निवड प्रक्रिया आयोजित करण्यात आली असून निपुणता चाचणीमध्ये खेळाडूंनी...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतल्या स्ट्रीट फूड हबला मान्यता
मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबईत स्ट्रीट फूड हब तयार केला जाणार आहे. त्यामुळे रस्त्यात कुठेही मुंबईकर आपली भूक भागवू शकेल. मुंबईतील ६२ रस्ते स्ट्रीट फूड...
दिव्यांगाच्या विविध समस्यांबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द कांबळे यांना निवेदन
सोलापूर : दिव्यांगांच्या (अपंग) विविध समस्यांवर आणि इतर प्रश्नांवर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष मा.अनिरुध्द कांबळे यांच्या सोबत चर्चा करुन, विविध मागण्याचे निवेदन दिले. सामाजिक कार्यकर्ते वैजीनाथ धेडे यांनी...
राज्याच्या काही भागात पावसाचा जोर आजही कायम
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या काही भागात पावसाचा जोर आजही कायम आहे. कोकणात अतिवृष्टीची नोंद झाली, मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला तसंच विदर्भात मुसळधार पाऊस...
भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त विविध मान्यवरांनी वाहीली आदरांजली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जैन धर्माचे २४ वे तिर्थनकार भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित...









