एमटीडीसीमार्फत विशेष सवलतींची व पर्यटनस्थळांची माहिती देणारे दालन पर्यटनवृद्धीसाठी महत्त्वाचे – पर्यटन राज्यमंत्री कु.आदिती...
मुंबई : पर्यटकांना एमटीडीसीमार्फत लोकप्रिय पर्यटनस्थळांची माहिती व नाविण्यपूर्ण अनुभव, उपक्रमांची माहिती तसेच सवलती संदर्भात माहिती देणारे दालन पर्यटनवृद्धीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांनी व्यक्त...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेते पदावरुन हकालपट्टी केल्याप्रकरणी शिवसेनेविरुद्ध कायदेशीर लढा देणार- दीपक...
मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेते पदावरुन हकालपट्टी केल्याप्रकरणी शिवसेनेविरुद्ध कायदेशीर लढा देणार असल्याचं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. ते आज गोव्यात प्रसारमाध्यमांशी बोलत...
गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे निर्देश
मुंबई : महाराष्ट्रात गुटखाबंदी लागू करण्यात आली असून त्याची कठोर अंमलबजावणी सुरु आहे. परंतु इतर राज्यातुन येणारा गुटखा रोखण्यासाठी सीमेवरील तपासणी कडक करण्यात यावी. तसेच अवैध गुटखा वाहतूक व...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय
मुंबई : राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन दि. ७ डिसेंबर २०२० पासून नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीमध्ये घेण्यात आला.
मुंबईत विधानभवनात दोन्ही सभागृहाच्या विधिमंडळ...
शेख मुजीबुर रहमान यांची जन्मशताब्दी साजरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेश आज संस्थापक अध्यक्ष शेख मुजीबुर रहमान यांची जन्मशताब्दी साजरी करत आहे. प्रधानमंत्री शेख हसिना यांनी शेख मुजीबुर रहमान यांच्या ढाकामधल्या धानमोंडी इथल्या निवासस्थानी जाऊन...
समाजात शांतता, सलोखा,ऐक्य राखण्यासाठी भाजपा खासदारांनी प्रयत्न करावे- नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : समाजात शांतता, सलोखा आणि ऐक्य राखण्यासाठी भाजपा खासदारांनी प्रयत्न करावेत, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
ही तत्व देशाच्या विकासाकरता अत्यावश्यक आहेत, असं भाजपा...
एम.फील.अध्यापकांना ‘कॅस’चे लाभ देण्याबाबत शासन सकारात्मक – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : दि. ११ जुलै २००९ पर्यंत सेवेत असताना एम. फिल. केलेल्या सर्व अध्यापकांना ‘कॅस’चे लाभ देण्यासंबंधी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे मार्गदर्शन मागवून अशा सर्व अध्यापकांना लाभ देण्यात यावेत, असे...
ऑस्ट्रेलिया खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत लिएंडर पेस आणि जेलेना ओस्तापेंको विरूध्द बेथानी मॅटेक...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलिया खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत भारताचा लिएंडर पेस आणि लॅट्वियाची जेलेना ओस्तापेंको या जोडीचा दुस-या फेरीतला सामना आज अमरिकेचा बेथानी मॅटेक सँड्स आणि ब्रिटेनची...
प्रधानमंत्र्यांनी रामनवमीनिमीत्त देशातल्या जनतेला दिल्या शुभेच्छा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रामनवमीनिमीत्त देशातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. शासकीय नियम आणि संचारबंदीचे आदेश पाळत लातूर इथल्या पुरातन राममंदिरात आज श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा झाला.
देवळाचे...
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून मुंबईत सुरुवात झाली. दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसमोर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रथेप्रमाणे अभिभाषणाला सुरुवात केली, मात्र सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा...











