GSTN प्रणालीत सुधारणा करण्याचा अहवाल तयार करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश
मुंबई (वृत्तसंस्था) : माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीएन यंत्रणा सुलभ आणि दोषविरहित करण्यासाठी अनेक राज्यांनी सूचना केल्या आहेत. उरलेल्या राज्यांच्याही सूचना आल्या, की...
दहावी आणि बारावीच्या परीक्षा घ्यायला केंद्रीय गृहमंत्रालयाची परवानगी
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयानं CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, ICSE अर्थात भारतीय माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र आणि इतर राज्य शिक्षण मंडळाना टाळेबंदी दरम्यान दहावी आणि बारावीच्या परीक्षा घ्यायला...
देशाची अर्थव्यवस्था सुरळीत होण्याची चिन्हं दिसत असल्याचं रिझर्व बँकेचे गव्हर्नर यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळेबंदी उठवली जात असताना देशाची अर्थव्यवस्था सुरळीत होण्याची चिन्हं दिसत असल्याचं रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटलं आहे. ते आज मुबईत एसबीआयनं आयोजित केलेल्या...
लॉकडाउन सुरू झाल्यापासून सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाने 1.27 कोटीहून अधिक दुर्बल / भिकारी...
नवी दिल्ली : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून (10 एप्रिल 2020 पर्यंत) 1.27 कोटीहून अधिक निराधार / भिकारी / बेघर व्यक्तींना भोजन देण्याची व्यवस्था सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाने मोठ्या महानगरपालिकांच्या...
महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर अग्रेसर – मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : ‘महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर अग्रेसर असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. दूरदर्शनच्या डिडी-न्यूज वाहिनीला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये ते बोलत होते. राज्यात पायाभूत सुविधांचे प्रकल्प थांबले होते....
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात राज्याचे शिष्टमंडळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भेटणार ; मुख्यमंत्री...
मुंबई : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात राज्याचे शिष्टमंडळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेवून त्यांना त्याबाबत विनंती करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली.
सदस्य छगन...
ग्राहकांच्या ग्राहक तक्रार निवारणासाठी सरकारच्या विविध उपाययोजना
नवी दिल्ली : केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाने सुरु केलेल्या राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन क्रमांकावर दररोज अनेक तक्रारी येत असतात. यातल्या बहुतांश तक्रारींचे वेळेत निवारण केले जाते अशी माहिती ग्राहक व्यवहार...
क्रीडा विभाग आयोजित ‘फिटनेस चँपियनशीप’ चा निकाल जाहीर
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंना शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहता यावे या उद्देशाने राज्याच्या क्रीडा विभागाने एक्स्ट्रालिव्हिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील ॲथलेटिक फिटनेस चँपियनशिपच्या निकालाची घोषणा क्रीडा व...
गेट परीक्षा पुढं ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभियांत्रिकीसाठीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या गेट अर्थात ग्रॅज्युएट अॅप्टीट्युड टेस्ट इन इंजिनीयरींग २०२२ परीक्षा पुढं ढकलण्यास आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. गेट परीक्षा...
मुंबईने अंमलात आणलेले विकेंद्रीकरणाचे प्रारूप देशपातळीवर राबवण्याची गरज – केंद्रीय आरोग्य मंत्रालय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी मुंबईने अंमलात आणलेले विकेंद्रीकरणाचे प्रारूप देशपातळीवर राबवण्याची गरज आहे, असे मत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केले आहे. या वेळी पुण्याने राबवलेल्या प्ररुपाचेही...











