मंत्रालय परिसरात महानंद, आरे दुग्ध उत्पादन स्टॉलचे उद्घाटन
मुंबई : मंत्रालय परिसरातील आरसा गेटजवळ महानंद आणि आरे दुग्ध उत्पादन स्टॉलचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार, मृद व...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगामी स्वातंत्र्यदिन कार्यक्रमांच्या आयोजनाबाबतचे दिशानिर्देश राज्य सरकारतर्फे जारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूची पार्श्वभूमी विचारात घेता आगामी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमांच्या आयोजनाबाबतचे दिशानिर्देश काल राज्य सरकारनं जारी केले. कोरोना संसर्गाचं प्रमाण लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनानं संपर्कमंत्र्यांच्या सल्ल्यानं स्वातंत्र्यदिनाच्या...
इंपिरिकल डेटा तयार करण्याबाबत सर्वपक्षीय बैठकीत सहमती
मुंबई : ओबीसींना राजकीय आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने राजकीय मागासलेपण स्पष्ट करणारा इंपिरिकल डेटा लवकरात लवकर तयार करावा, यासंबंधीचे निर्देश राज्य मागास वर्ग आयोगास देण्यात यावेत यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
प्रशासनातर्फे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आदरांजली
पुणे : देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंती जिल्हा प्रशासनातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. प्रारंभी अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण...
मराठा आरक्षणासंबंधीच्या निकालाचा फेरविचार करण्याची मागणी करणारी याचिका केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षण प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने १०२ व्या घटना दुरुस्ती संदर्भात दिलेल्या निकाला विरोधात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली आहे. १०२ व्या घटनादुरुस्तीनुसार सामाजिक...
मुंबई आंतरराष्ट्रीय विमान तळावरची मुख्य धावपट्टी उद्यापासून येत्या २८ मार्चपर्यंत अंशतः बंद राहणार
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई आंतरराष्ट्रीय विमान तळावरची मुख्य धावपट्टी उद्यापासून येत्या २८ मार्चपर्यंत रविवार आणि काही निवडक दिवस तसंच सणांचे दिवस वगळता आठ तासांसाठी विमान वाहतुकीसाठी अंशतः बंद राहणार...
मुंबई महापालिकेच्या जीर्ण इमारती-चाळींच्या पुनर्विकास करारनाम्यावर एक हजार रुपये मुद्रांक शुल्क
मुंबई : मुुंंबई महापालिकेच्या मालकीच्या जीर्ण किंवा धोकादायक इमारती अथवा चाळींच्या पुनर्विकासासाठी होणाऱ्या त्रिपक्षीय करारनाम्यावर फक्त एक हजार रुपये इतकी मुद्रांक शुल्क आकारणी निश्चित करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या...
सर्व विभागीय आयुक्तालय मुख्यालयांच्या ठिकाणी राज्य महिला आयोगाची कार्यालये
मुंबई (वृत्तसंस्था) : सर्व विभागीय आयुक्तालय मुख्यालयांच्या ठिकाणी राज्य महिला आयोगाची कार्यालये सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला.
अत्याचारपीडित महिलांना जलद गतीने न्याय मिळण्यास...
महिला व बालकल्याण विभागाचे सखी अभियान
पुणे : मुली वयात येत असताना वयाच्या विशिष्ट टप्प्यावर स्त्री धर्मानुसार मुर्लीना मासिक पाळी येते. या शारीरिक बदलामुळे मुली अबोल व अस्वस्थ होतात. मासिक पाळीच्या कालावधीमध्ये मुलींचा दृष्टिकोन संकुचित...
रुग्णांना दाखल करून न घेणाऱ्या रुग्णालयांविरुद्ध कारवाई करणार – आरोग्य मंत्री हर्षवर्धन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तातडीनं उपचारांची आवश्यकता असलेल्या रुग्णांना दाखल करून न घेणाऱ्या रुग्णालयांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दिला आहे.
कोरोना विषाणू बाधीत रुग्णांशिवाय अन्य रुग्णांवरही...











