बार्टीमार्फत आयोजित ऑनलाईन प्रशिक्षणास उमेदवारांचा प्रतिसाद
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्गाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत बार्टीने देखील आपले काही प्रशिक्षण वर्ग सध्यस्थितीत बंद ठेवले होते. परंतु एमपीएससी व आयबीपीएसचे सर्व प्रकारचे प्रशिक्षण वर्ग बंद असल्याने...
सोलापूरमध्ये विमानतळ परिसरात रात्री साडे अकराच्या सुमारास आग
मुंबई (वृत्तसंस्था) : सोलापूरमध्ये विमानतळ परिसरात काल रात्री साडे अकराच्या सुमाराला आग लागली. अग्नीशमन दलाच्या जवानांनी ५ बंबाच्या सहाय्यानं ही आग आटोक्यात आणली.
सुरुवातीला शंकरनगरच्या बाजूने आग लागल्याचे नागरिकांनी सांगितले....
ऑनलाइन बेटींगच्या जाहिरातींवर बंदी घालण्याच्या केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सूचना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑनलाईन सट्टेबाजीची जाहिरात करण्यापासून प्रसारमाध्यमांना परावृत्त करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं सूचना जारी केल्या आहेत. मुद्रित, इलेक्ट्राॅनिक, सामाजिक ऑनलाईन माध्यमांवर ऑनलाईन सट्टेबाजी संकेतस्थळांच्या अनेक जाहिराती प्रसिद्ध...
किरणोत्सर्ग-विरोधी पॅक आणि इतर बनावट वस्तूंच्या आधारे भविष्याचे लाभ देण्याचा फसवा दावा करणाऱ्यांपासून सावध...
मुंबई : असे लक्षात आले आहे, की काही बनावट लोक, ‘किरणोत्सर्ग विरोधी पॅक’, ‘राईस-पुलर’ अशा बनावट नावांनी, काही वस्तू विकत आहेत. या वस्तू/पदार्थांमध्ये, किरणोत्सर्ग असून, त्यांना बीएआरसी/डीएई अशा संस्थांची मान्यता तसेच या पदार्थांमध्ये आपले...
पावसाळ्यात एकमेकांत समन्वय ठेऊन काम करण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या सूचना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड 19 चा मुकाबला करत असतानाच येणाऱ्या पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींनाही समर्थपणे तोंड देण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकमेकांत चांगला समन्वय ठेऊन काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
मनीलाँड्रिंग प्रकरणी सोनिया गांधी यांची आजही इडीमार्फत चौकशी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मनीलाँड्रिंग प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची आजही सक्तवसुली संचालनालयामार्फत चौकशी सुरु आहे. काल सहा तास त्यांची चौकशी झाली होती. नॅशनल हेरॉल्डची मालकी असलेल्या, काँग्रेस...
राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या विविध भागात कालपासून पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात आज सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. पालघर जिल्ह्यात आज ढगाळ वातावरण आहे. अकोला...
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला आणखी सहा महीने मुदतवाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला आणखी सहा महीने म्हणजेच, सप्टेंबर 2022 पर्यंत (सहावा टप्पा) मुदतवाढ केंद्र सरकारनं दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल...
प्रसार भारतीची स्वायत्तता सर्वश्रेष्ठ: प्रकाश जावडेकर
नवी दिल्ली : डी डी न्यूजसाठीच्या 17 नव्या डीएसएनजी व्हॅनला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी हिरवा झेंडा दाखवला.
बहुविध कॅमेऱ्यांमार्फत व्हिडिओ स्ट्रीमद्वारे थेट प्रसारण या व्हॅन करु...
सुरक्षेच्या दृष्टीनं वारीला परवानगी न देण्याची राज्य सरकारची भूमिका योग्य – मुंबई उच्च न्यायालय
नवी दिल्ली : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनं वारीला परवानगी न देण्याची राज्य सरकारची भूमिका योग्यच आहे, असं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची...











