जपानी जहाजांच्या रक्षणासाठी एक लढाऊ जहाज आणि गस्ती विमानं पाठवण्याचा जपान सरकारचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आखाती देशांमधे राजकीय स्थिती अस्थिर आणि नाजूक असल्यानं तिथं जपानी जहाजांच्या रक्षणासाठी एक लढाऊ जहाज आणि गस्ती विमानं पाठवण्याचा निर्णय जपान सरकारनं घेतला आहे.
जपान अशा...
जनधन योजना यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून आभार व्यक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री जनधन योजना यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्वीटर संदेशात आभार मानले आहेत. त्यांच्या परिश्रमांमुळेच आज भारतातला सामान्य नागरिकही...
फोनटॅपिंग संदर्भात विधानसभेत चर्चा करण्याची नाना पटोले यांची मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : फोनटॅपिंग संदर्भात विधानसभेत चर्चा करण्याची मागणी काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी केली. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ती फेटाळली. याचा निषेध करत विरोधी पक्ष सदस्यांनी, सभात्याग केला.
निर्धारित कामकाज...
बरे झालेल्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या संख्येनं पाच लाखांचा टप्पा ओलांडला आहे. देशभरात काल १९ हजार ८७३ कोरोनाबाधित बरे झाले असून, बरे झालेल्यांची एकूण संख्या ५...
राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरु होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरु होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रवासाला मर्यादा असल्यानं हे अधिवेशन मुंबईत घेतलं, मात्र पुढचं अधिवेशन नागपुरातच होईल, असं उपमुख्यमंत्री...
स्वाधार योजनेचे ५ कोटी विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार
पुणे : समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ लवकर मिळावा यासाठी विद्यार्थ्यांकडून होणारी मागणी लक्षात घेऊन समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली समाज...
महाविकास आघाडी सरकार योजनांचे फक्त भूमिपूजन नव्हे तर योजनांना गती देणारे आहे – मुख्यमंत्री...
मुंबई (वृत्तसंस्था) : महाविकास आघाडी सरकार योजनांचे फक्त भूमिपूजन करणार नसून, त्यांना गती देणार असल्याचे प्रतिपादन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. ते आज औरंगाबाद इथे पाणी पुरवठा योजनेसह...
स्वदेशी बनावटीची शस्त्रास्त्र आणि यंत्रणा संरक्षण मंत्र्याकडून लष्कराला सुपूर्द
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल नवी दिल्लीमध्ये स्वदेशी बनावटीची शस्त्रास्त्र आणि यंत्रणा भारतीय लष्कराला सुपूर्द केली. फ्युचर इन्फंट्री सोल्जर तसंच अत्यधुनिक अँटी पर्सोनेल माइन, रणगाड्यांसाठी...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बँक सखीची सक्रियता
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. या काळात रोजगार बंद झाल्याने जनधन खातेधारकांना अर्थसहाय्य म्हणून प्रधानमंत्री जनधन योजनेच्या खात्यावर ५०० ₹ चा पहिला हप्ता वर्ग...
मेक इन इंडिया संकल्पनेचा भारतीय अर्थव्यवस्थेवर दृश्य स्वरूपात परिणाम – रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया संकल्पनेचा भारतीय अर्थव्यवस्थेवर दृश्य स्वरूपात परिणाम झाला आहे, असं प्रतिपादन रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केलं आहे....











