“तो ” बाहेर आला… अनेकांचा विश्वास दुणावला … !!

मुंबई : युद्धाच्या समरांगणात लढणाऱ्या योद्धाला काळाचं भान राहत नाही...  त्याचं अंतिम ध्येय असतं...  हे रणांगण मारणं असतं. तसे अनेक योध्ये कोरोनाला (कोविड -19) हरविण्यासाठी जीवाचं रान करत आहेत...  दुर्देवानी ज्यांना ह्या...

कृषी सेवक पदभरती साठी ३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पुणे : कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट क संवर्गातील कृषी सहायकांची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. ही पदे कृषी...

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर जामीन, मात्र कथित वक्तव्याचे राज्यभर पडसाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची काल रात्री जामिनावर सुटका झाली. त्यांचा जामीन मंजूर करताना महाड इथल्या न्यायालयानं काही अटी शर्ती घातल्या आहेत. त्यानुसार ३० ऑगस्ट...

देशात आतापर्यंत १९९ कोटीपेक्षा जास्त लशींचे वितरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत १९९ कोटीपेक्षा जास्त लशीचे मात्रा देण्यात आल्या. केंद्रीय आरोग्य मंत्र्यालयानं सांगितलं की, देशात काल ११ लाख ७६ हजाराहून जास्त मात्रा देण्यात आल्या आहेत....

राज्यात कोविड-१९ रुग्णांची संख्या ३६ हजारापेक्षा जास्त

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोविड-१९ च्या ३६ हजार २६५ नव्या रुग्णांची नोंद झाली. मुंबईत सर्वाधिक २० हजार १८१ रुग्ण आढळले आहेत. राज्यात आता अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या १ लाख...

येत्या दोन दिवसात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था):- येत्या दोन दिवसात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. या काळात मुंबई शहर आणि परिसरात आकाश मुख्यतः निभ्रर राहण्याची शक्यता आहे.

एक क्लिकवर मिळणार मतदान केंद्राची माहिती

मुंबई : मतदारांना एका क्लिकवर मतदान केंद्र व मतदार यादीतील त्यांची माहिती मिळविण्याची सुविधा निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या माहितीमध्ये मतदान केंद्र, मतदार क्रमांक यांचा...

पोलिस कर्मचाऱ्यांनी टाळेबंदीच्या काळात स्थलांतरित कामगारांना घेऊन जाणाऱ्या वाहनांकडून दंड आकारू नये

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळेबंदीच्या काळात स्थलांतरित कामगारांना घेऊन जाणाऱ्या वाहनांकडून दंड आकारू नये, असे निर्देश राज्य महामार्ग पोलिस विभागानं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी जारी केले आहेत. काही पोलिस कर्मचारी दंडाच्या नावाखाली...

आयआरसीटीसीच्या वतीने पुन्हा देशभर विशेष सहलींचे आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयआरसीटीसीच्या वतीने पुन्हा एकदा देशभर विशेष सहलींचे आयोजन करण्यात आले आहे. यात बंगळुरू, मैसूरसह दक्षिण दर्शन यात्रेचा समावेश आहे.अवघ्या ९ हजार ४५० रुपयांत प्रवाशांना ७ शहरांना...

कोरोना संसर्गिक तीन रुग्णांचा आज मृत्यू

पुणे : पुण्यातील कोरोना पॉझीटीव्ह 67 वर्षाच्या रुग्णाचा आज सकाळी मृत्यू झाला आहे. या रुग्णाला मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होता तसेच दोन्ही फुफ्फुसांचा न्युमोनिया झाला होता. या रुग्णाला...