“राज्यातील मंदिरे आणि धर्मस्थळांचे दरवाजे त्वरित उघडा.” : भाजपा शहराध्यक्ष श्री. जगदीश मुळीक

पुणे : "महाराष्ट्रातील मंदिरे आणि धर्म स्थळांचे दरवाजे सर्व नागरिकांसाठी उघडावे" या मागणीसाठी महाराष्ट्रातल्या विविध धार्मिक संस्था आणि प्रमुख देवस्थानांच्या वतीने दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता राज्यभर...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा विक्रम; वर्षभरात बारा हजारांहून अधिक रुग्णांना १०० कोटी रुपयांच्या मदतीचे...

मुंबई : साहेब तुमच्यामुळे मला नवं आयुष्य मिळालं…अशा शब्दात नाशिकच्या धर्मा सोनवणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ आपली भावना व्यक्त केली…श्री. सोनवणे यांच्याप्रमाणेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत वैद्यकीय सहायता...

जपानमधल्या उद्योगाकडून भारतात होणाऱ्या गुंतवणुकीचा मोठा वाटा राज्यात आणण्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची ग्वाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या वर्सोवा-विरार सीलिंक, मेट्रो-११, तसंच मुंबई पूर व्यवस्थापन प्रकल्पासहीत अनेक प्रकल्पांना सहकार्य करण्याबात जपाननं सकारात्मकता दाखवली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली आहे. जपानचा सहा...

राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जाणार आहेत. यामध्ये लोकायुक्त विधेयक, महाराष्ट्र कामगार कायदा सुधारणा, महाराष्ट्र राज्य व्यापार उद्योग गुंतवणूक यासारखे महत्त्वाचे विधेयके या अधिवेशनात येणार असून हे...

राज्यात संचारबंदीच्या कठोर अंमलबजावणीसाठी पोलिसांना कारवाईचं स्वातंत्र्य

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘कोरोना’च्या संसर्ग प्रतिबंधासाठी लागू केलेल्या राज्य प्रवेशबंदी, जिल्हा प्रवेशबंदी आणि संचारबंदीसारख्या निर्णयांची अंमलबजावणी राज्यात कठोरपणे करण्यात येईल, त्यासाठी पोलिसांना कारवाईचे संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आल्याची माहिती...

भारत – मध्य आशिया संवादाची दुसरी बैठक सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत - मध्य आशिया संवादाची दुसरी बैठक आज दूर दृश्य प्रणालीद्वारे होत आहे. या बैठकीत भारत, कझाकस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांचे परराष्ट्र व्यवहार...

FSSAI क्रमवारीत महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या मोठ्या राज्यांमध्ये अन्न सुरक्षेच्या क्रमवारीत राज्याचा तिसरा क्रमांक लागला आहे. FSSAI अर्थात भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं ही आकडेवारी जाहीर केली आहे. मोठ्या...

मराठा समाजाच्या प्रलंबित सवलतीसंदर्भात राज्य शासन सकारात्मक – अशोक चव्हाण

मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात यापूर्वी जाहीर झालेल्या परंतु अद्याप प्रलंबित असलेल्या उपाययोजना व सवलती लागू करण्याबाबत महाविकास आघाडीचे सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचे मराठा आरक्षणसंदर्भातील उपसमितीचे अध्यक्ष श्री. अशोक...

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांच्या पिकांची केली पाहणी

पुणे : जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुरंदर, बारामती आणि इंदापूर तालुक्यातील झेंडेवाडी, काळेवाडी आणि सोनोरी गावातील अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांच्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब...

देशातल्या कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ७२ लाखांच्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज सकाळी  ८ वाजता संपलेल्या २४ तासात, ३६ हजार ४६९ नव्या  कोरोनाबाधितांची  नोंद  झाली.  यामुळे देशभरातली एकूण कोरोना रुग्णसंख्या ७९ लाख ४६ हजारांवर गेली...