दुकानदारांनी आठ दिवसात अन्न साठ्यासंदर्भात दर्शनी भागात फलक लावावेत – जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद...

मुंबई : दुकानदारांनी दक्षता समितीबाबतचे फलक, तसेच आपल्या दुकानात असलेला अन्नसाठा यासंदर्भातील फलक लावणे अनिवार्य आहे. ज्या दुकानदारांनी याबाबत कार्यवाही केली नाही त्यांनी येत्या आठ दिवसांत दर्शनी भागात फलक लावावेत, असे...

चालू शैक्षणिक वर्षात शुल्कामध्ये १५ टक्के कपात करण्याचा शासन निर्णय जारी

मुंबई (वृत्तसंस्था) : सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी निश्चित करण्यात आलेल्या एकूण फी मध्ये १५ टक्के कपात करण्यात यावी, असा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. सन २०२१-२२ या...

औरंगाबाद विमानतळाचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यास सभागृहाची मान्यता

मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मांडला शासकीय ठराव मुंबई : औरंगाबाद विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, औरंगाबाद असे नामकरण करण्याची शिफारस केंद्र शासनाकडे करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत सांगितले. या...

मोठ्या रक्कमेच्या व्यवहारावर लक्ष ठेवा विशेष खर्च निरीक्षक बी. मुरलीकुमार यांच्या सूचना

पुणे : विधानसभा निवडणुकीत मोठ्या रकमेच्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवा, अशा सूचना निवडणूक विशेष खर्च निरीक्षक बी. मुरलीकुमार यांनी दिल्या. विशेष खर्च निरीक्षक बी. मुरलीकुमार यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक खर्च विषयीचे विविध...

प्रधानमंत्र्यांनी सौरव गांगुलीच्या प्रकृतीची केली चौकशी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना दूरध्वनी करून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. प्रधानमंत्र्यांनी गांगुली दाम्पत्यांशी बोलून प्रकृतीत लवकर सुधारणा...

राष्ट्राच्या उभारणीत शिक्षणाला अनन्य साधारण महत्त्व असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्राच्या उभारणीत शिक्षणाला अनन्य साधारण महत्त्व असून आधुनिक शिक्षणाला देशाच्या समृद्ध परंपरेची जोड आवश्यक आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज केलं. श्रीनगरमध्ये काश्मीर...

१८ ते ४४ वयोगटातल्या नागरिकांच्या कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणासाठी नोंदणीच्या पहिल्याच दिवशी सुमारे १ कोटी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणासाठी १८ ते ४४ वयोगटातल्या नागरिकांच्या नोंदणीला काल संध्याकाळी सुरुवात झाली. काल पहिल्याच दिवशी सुमारे १ कोटी ३३ लाख नागरिकांनी नोंदणी केली. या नोंदणी...

डिमॅट खात्यांची वाढती संख्या पाहता देशातील युवा गुंतवणूकदार जोखीम पत्करण्यास सज्ज – निर्मला सीतारामन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात 2021-22 या आर्थिक वर्षाच्या प्रत्येक महिन्यात 26 लाख नवी डिमॅट खाती उघडली गेली असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल मुंबईत दिली. एन एस डी...

गरजू, गरीब आणि कामगार यांच्यासाठी निवास व भोजन व्यवस्था करण्याचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना राज्य शासनाचे...

मुंबई : कोरोनाचा प्रभाव वाढू नये, यासाठी केलेल्या उपाय योजनांमुळे अडकलेल्या गरीब व गरजू नागरिकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्याचे तसेच लॉकडाऊनमुळे अडकलेल्या तसेच आपल्या मूळ गावी जाणाऱ्या राज्यातील व परराज्यातील...

कोरोना विषाणू संसर्गामुळं मुंबईतल्या दोन पोलिसांचा मृत्यू

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गामुळं मुंबईतल्या दोन पोलिसांचा मृत्यू झाला आहे. वाकोला पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत एक ५७ वर्षीय हेड़ कॉन्स्टेबल आणि संरक्षण शाखेत कार्यरत एक ५२ वर्षीय हेड कॉन्स्टेबलचा...