प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत अर्ज मंजुरीत महाराष्ट्र आघाडीवर

मुंबई (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत देशात ३ हजार २१८ अर्जांना मंजूरी देण्यात आली असून यात महाराष्ट्र आघाडीवर आहे अशी माहिती कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली...

पेटीएम च्या पेमेंट्स बँकेला नवी खाती उघडायला भारतीय रिझर्व्ह बँकेकडून मनाई

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेटीएम या पेमेंट्स बँकेला नवी खाती उघडायला भारतीय रिझर्व्ह बँकेनं मनाई केली आहे. याबाबतचा आदेश रिझर्व्ह बँकेनं काल जारी केला. हा आदेश तात्काळ प्रभावानं लागू केला...

उत्सवांच्या काळात मध्य रेल्वे ५० विशेष गाड्या सोडणार

मुंबई (वृत्तसंस्था) : सण उत्सवांच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे ५० विशेष गाड्या सोडणार आहे. यामध्ये मुंबई - गोरखपूर, पुणे - निजामुद्दीन, मडगाव – नागपूर - मडगाव, लोकमान्य टिळक...

देशभरात सर्वत्र रामनवमी उत्साहात साजरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज प्रभू श्रीरामाचा जन्म दिवस रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. यानिमित्तानं राममंदिरामधे राम जन्माचा सोहळा आणि विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. राष्ट्रपती...

स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्राच्या प्रगतीसाठी विद्यार्थ्यांनी खेड्यातल्या जनतेबरोबर काम करावं : राष्ट्रपती रामनाथ...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्वाप्रमाणेच विद्यापीठ सामाजिक उत्तरदायित्व निभावण्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. ते सिक्कीम विद्यापीठाच्या ५ व्या पदवीदान समारंभात...

मराठा आरक्षणाच्या अंतरिम स्थगितीवर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर आज सुनावणी

मुंबई (वृत्तसंस्था) : सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्ग- एसईबीसी अंतर्गत मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम स्थगितीवर, आज सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. या स्थगितीमुळे विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया तसेच...

राज्यात दिवसभरात कोरोनाच्या ७७ हजारांहून अधिक चाचण्या

राज्यात आज बरे झाले ११ हजार रुग्ण – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई : राज्यात गेल्या २४ तासात कोरोनाच्या सुमारे ७७ हजार ३७५ चाचण्या करण्यात आल्या आहेत. आज ११...

कोरोनाबाधित १५ रुग्णांना डिस्चार्ज – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होत आहेत. आतापर्यंत १५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. दरम्यान, राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची...

बँकिंग आणि वित्तीय शेअर्सचा बाजाराला आधार

निफ्टीने ११,४०० अंकांची पातळी ओलांडली, सेन्सेक्सनेही ८० अंकांनी वृद्धी घेतली मुंबई : बँकिंग आणि वित्तीय शेअर्सनी आधार दिल्यामुळे आजच्या व्यापारी सत्रात भारतीय निर्देशांकांनी सकारात्मक स्थिती दर्शवली. निफ्टीने ०.२०% किंवा २३.०५...

बालकामगारांना कामावर ठेवू नये ; कामगार उप आयुक्‍त कार्यालयाचे आवाहन

पुणे : 12 जून हा दिवस “जागतिक बालमजूरी विरोधी दिन” म्हणून साजरा करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यास अनुसरुन 12 जून पासून बालमजूरी विरोधी सप्ताह राबविण्यात येत आहे. या...