लोकप्रतिनिधींनी मतदारसंघात कुटुंबप्रमुख म्हणूनच काम करावे – संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील

नागपूर : लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघात कुटुंबप्रमुख म्हणूनच काम करुन मतदारसंघातील नागरिकांना आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणी यासारख्या मूलभूत नागरी सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील...

पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजनेअंतर्गत मुंबई शहर जिल्ह्यातील १९ बालकांना किटचे वाटप

मुंबई : ‘पीएम केअर फॉर चिल्ड्रेन’ योजनेंतर्गत कोरोना महामारीमुळे दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना मदत केली जाते. प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी यांच्या (दूरदृश्य प्रणालीद्वारे) उपस्थितीत केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री एल....

महाराष्ट्राचे सुपुत्र लेफ्टनंट जनरल मनोज पांडे नवे लष्कर प्रमुख

नवी दिल्ली : केंद्र शासनाने महाराष्ट्राचे सुपुत्र ले. जनरल मनोज पांडे यांची भारतीय सैन्यदलाचे नवे लष्करप्रमुख म्हणून निवड केली आहे. विद्यमान लष्करप्रमुख महाराष्ट्राचेच सुपुत्र जनरल मनोज मुकुंद नरवणे सेवानिवृत्त होत...

‘विना मास्क’ वावरणा-यांना २०० रुपये दंड

मुंबई (वृत्तसंस्था) : सार्वजनिक ठिकाणी ‘विना मास्क’ वावरणा-यांना बृहन्मुंबई महानगरपालिका २०० रुपये दंड आकारत आहे. ही दंडात्मक कारवाई अधिक तीव्र करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले...

मालवाहतुकीसाठीची देय रक्कम ऑनलाईन पद्धतीने भराता येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मालवाहतुकीसाठीची देय रक्कम भरण्यासाठी भारतीय रेल्वेनं नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार आता देय रक्कम एफबीडीच्या पोर्टलवरून ऑनलाईन पद्धतीनं भरावी लागेल. देय रक्कम भरण्यासाठी...

जनगणनेत ओबीसींच्या जातनिहाय नोंदणीसाठी सर्वपक्षीय नेते दिल्लीत प्रधानमंत्री यांची भेट घेणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा मुंबई : राष्ट्रीय जनगणनेमध्ये ओबीसींची (इतर मागासवर्गीय) जातनिहाय स्वतंत्र नोंदणी करण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विरोधी पक्षनेत्यांसह राज्याचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीत जाऊन प्रधानमंत्री...

‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा नियमित वापर करण्याबाबत जनजागृती करावी-केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर

पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड शहर व पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढता कोरोनाचा संसर्ग रोखणे गरजेचे आहे. शासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर नागरिक मोठ्या प्रमाणावर विनामास्क घराबाहेर पडतांना दिसत आहे. त्यामुळे...

पवित्र रमजान महिन्यानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोना विरुद्धच्या लढ्यात जात धर्म विसरून आपण एकत्र येऊन मुकाबला करीत आहोत. एरव्ही आपण हा सण...

सध्याची जागतिक स्थिती लक्षात घेता भारताला अनेक संधी उपलब्ध : प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्याची जागतिक स्थिती लक्षात घेता भारताला अनेक संधी उपलब्ध आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज पहिल्या दिवशी त्यांनी सांगितलं की,...

लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध एकाच दिवसात १०३७ गुन्हे दाखल

मुंबई : लॉकडाऊन लागू झाल्यापासून कलम १८८चे उल्लंघन केल्या प्रकरणी काल सायंकाळपासून ते आज दुपारपर्यंतच्या काळात १०३७ नवीन गुन्हे दाखल करण्यात आले असूऩ आतापर्यंत एकूण ७३ हजार ७३५ गुन्हे...