अदानी हिडेनबर्ग अहवाल प्रकरणी संसदेत आजही गदारोळ, राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेचं कामकाज एका महिन्याच्या मध्यांतरासाठी मार्चच्या १३ तारखेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. अर्थसंकल्पाच्या पहिल्या भागाच्या शेवटच्या दिवशी विरोेधकांनी मल्लिकार्जून खरगे यांनी अदानी संदर्भात केलेल्या भाषणाचा...
राज्यात काल ५ हजार ३५ रुग्ण कोरोनामुक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ५ हजार ३५ रुग्ण या कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत १९ लाख ९९ हजार ९८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९४...
‘फ्युचर ऑफ होम्स’ ई-बुकची दुसरी आवृत्ती लॉन्च
मुंबई: होम फर्निचर आणि डेकोर इकोसिस्टिमबद्दल सखोल माहिती पुरविणारे 'फ्युचर ऑफ होम्स' या ई-बुकची दुसरी आवृत्ती क्रिएटिसिटी, या भारतातील सर्वात मोठ्या होम व फर्निचर मॉलने सादर केली आहे. क्रिएटिसिटीचे सीईओ...
लॉकडाऊनच्या काळात सायबरचे ३९१ गुन्हे दाखल; २१० लोकांना अटक
बुलढाणा व सातारा मध्ये नवीन गुन्हे
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली असून राज्यात ३९१...
मुंबई विमानतळावर NCB विभागाकडून ३ कोटी रुपयाचे अमली पदार्थ जप्त
मुंबई (वृत्तसंस्था) : अमलीपदार्थ नियंत्रक विभागाने मुंबई विमानतळावर केलेल्या कारवाईत ५३५ ग्रॅम हेरॉईन आणि १७५ ग्रॅम कोकेन जप्त केलं. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर युगांडाहून आलेल्या महिलेने शरीरात...
बांगलादेश आणि दक्षिण कोरिया वाहिन्यांचे दूरदर्शनवर मोफत प्रसारण सेवा
नवी दिल्ली : भारत आणि बांगलादेश या दोन देशांच्या भरीव सहकार्याला प्रोत्साहन मिळावे यासाठी भारत सरकारने बांगलादेशची दूरदर्शन वाहिनी बी टीव्ही वर्ल्डचे प्रक्षेपण देशभरात मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे....
दरवाढ आणि इतर मुद्द्यांवरून राज्यसभेत गदारोळ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दरवाढ आणि इतर मुद्द्यांवरून विरोधी पक्ष सदस्यांनी गदारोळ केल्यामुळे राज्यसभेचं कामकाज आज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. कामकाज सुरू होताच दरवाढ, कामगार संघटना संप तसंच...
कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करणे गरजेचे – जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख
पुणे : पुणे जिल्हयामध्ये कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणा-या उपाययोजनांची प्रत्यक्ष पाहणी करण्याकरीता जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दौंड तालुक्याचा आज दौरा केला. दौंड तालुक्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली असून...
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीकडे लक्ष द्यावे – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
पुणे : निवडणूक कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. तसेच कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतदार जागृतीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. एका ट्विटमध्ये केजरीवाल यांनी माहिती देताना सांगितलं की त्यांना कोविड-१९ ची सौम्य लक्षणे आहेत आणि...