देशात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण २०.६६%
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण दररोज वाढतं आहे. महिनाभरापूर्वी देशात लॉकडाउन लागू केलं तेव्हा एकूण ६०६ बाधितांपैकी ४३ रुग्ण बरे झाले होते. म्हणजे हे प्रमाण...
शबरीमला येथे जाणाऱ्या यात्रेकरूंना सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन
मुंबई : केरळ मधील शबरीमला येथे नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत यात्रेकरू हंगाम सुरू असणार आहे. मुंबईमधून देखील मोठ्या संख्येने यात्रेकरू शबरीमला येथे जात असतात. या...
पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी आज मतदान
मुंबई (वृत्तसंस्था) : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठीचं मतदान आज होत आहे. कोरोनाविषयक सर्व नियम पाळून 524 मतदान केंद्रांवर थोड्याच वेळापूर्वी मतदान सुरू झालं आहे. मतदानाची वेळ सायंकाळी 7...
शरद पवार गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अजित पवार यांच्या नेतृत्वाखालचा पक्षच राष्ट्रवादी काँग्रेस असून त्याला घड्याळ हे पक्षचिन्ह बहाल करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान...
राज्यात रविवारी कोरोनाचे ७ हजार ५०४ रुग्ण बरे
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ७ हजार ५०४ रुग्ण बरे होऊन घरी गेले, १० हजार ४४२ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ४८३ रुग्णांचा मृत्यू झाला.
राज्यात आतापर्यंत ३ कोटी ८०...
देशभरातील जिल्हा कार्यक्रमांमुळे देशातल्या अनेक मागास जिल्ह्यांचा सर्वंकश विकास, प्रधानमंत्री यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात सुरू असलेल्या महत्त्वाकांक्षी जिल्हा कार्यक्रमामुळे देशातल्या अनेक मागास जिल्ह्यांनी सर्वंकश विकास साधला आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्वीटर संदेशात केलं आहे.
संयुक्त...
राज्यातली मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचं आज पंढरपुर इथं आंदोलन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातील मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज पंढरपुरच्या विठ्ठला जवळ सकाळ आंदोलन केलं आणि विठ्ठलाच्या दर्शनावर आपण ठाम असल्याचं...
सुरक्षा लेखा परिक्षकांस मान्यतेकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयात सुरक्षा लेखा परीक्षक म्हणून मान्यता मिळण्याकरिताविहित निकषांची पूर्तता करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना २५ सप्टेंबर २०२० पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन औद्योगिक सुरक्षा व आरोग्य...
लोकनेते बाळासाहेब देसाई स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याच्या बांधकामास मान्यता – राज्यमंत्री शंभूराज देसाई यांची माहिती
मुंबई : लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या दौलतनगर, ता.पाटण जि. सातारा येथे उभारण्यात येणाऱ्या स्मारकाच्या दुसऱ्या टप्याच्या 14 कोटी 99 लाख 98 हजार रुपयांच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची...
‘मिशन कर्मयोगी भारत’मुळे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान होईल- एस. रामादुराई
मुंबई : ‘‘शिकणे हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे शिकण्याला आपला जीवन प्रवास बनवावे. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी डिजीटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘मिशन कर्मयोगी भारत’ अंतर्गत विविध ऑनलाईन अभ्यासक्रम चालविण्यात...











