लसीकरण म्हणजे कोरोनाविरुद्ध दुसऱ्या मोठ्या युद्धाची सुरुवात – पंतप्रधानांचे प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लसीकरण म्हणजे कोरोनाविरुद्ध दुसऱ्या मोठ्या युद्धाची सुरुवात असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशभरात काल महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचं...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दिवाकर रावते यांनी स्वतंत्रपणे घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट

मुंबई (वृत्तसंस्था) : भाजपा आणि शिवसेनेच्या नेत्यांनी आज स्वतंत्रपणे मुंबईत राजभवनात जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना उधाण आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची...

कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली सिरम इन्स्ट्यिट्यूटला लागेल्या आगीची पाहणी

पुणे: राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सिरम इन्स्ट्यिट्यूटला लागेल्या आगीची  पाहणी केली.आज सकाळी कामगार मंत्री वळसे पाटील यांनी मृत 5 कामगारांना श्रद्धांजली अर्पण केली. श्री सायरस पुनावाला यांच्याकडून आगीबाबत...

जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी या मागणीसाठी विधानपरिषदेत विरोधकांचा गदारोळ आणि सभात्याग

मुंबई (वृत्तसंस्था) : नोव्हेंबर २००५ नंतरच्या कालावधीत सेवेत रुजू झालेल्या १८ लाख सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी ही मागणी करत विधानपरिषदेत आज...

महात्मा ज्योतिबा फुले कृषी कर्ज माफी योजना यापुढेही सुरू राहणार असल्याचं कृषीमंत्र्यांचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली : महात्मा ज्योतिबा फुले कृषी कर्ज माफी योजना बंद होणार नसून ती यापुढेही सुरू राहणार असल्याची माहिती कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली आहे. ते आज सांगली...

गुजरात दंगलीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं अमित शहा यांच्याकडून स्वागत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरात दंगलीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचं स्वागत केलं आहे. ज्यांनी राजकीय हेतूनं प्रेरित होऊन आरोप लावले त्यांनी माफी मागावी, असं शाह...

देशात कोविड- १९चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ६४ शतांश टक्क्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल कोविड-१९ चे ३८ हजार ३०३ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ३ कोटी २५ लाखापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे देशाचा कोरोनामुक्तीचा दर ९७...

कोविडसंदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ४४ हजार पास वाटप

६ लाख ०३ हजार व्यक्ती क्वारंटाईन; ६ कोटी २२ लाखांचा दंड – गृहमंत्री अनिल देशमुख मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी  ४ लाख४४ हजार ३३३...

एचआयव्ही एड्स विरोधातल्या लढाईत भारत सर्व देशांसोबत – केंद्रीय आरोग्य मंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एचआयव्ही एड्स विरोधातल्या लढाईत भारत सर्व देशांसोबत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. एचआयव्ही एड्स संबंधी संयुक्त राष्ट्र संघाच्या ७५व्या अधिवेशनात ते आज...

पु.ल.देशपांडे अकादमीचा कायापालट करण्यात येणार – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

मुंबई : सांस्कृतिक क्षेत्रातील शिखर अकादमी म्हणून कार्यरत असणाऱ्या पु.ल.देशपांडे अकादमीचा कायापालट होणे आवश्यक असल्याने येणाऱ्या काळात यावर भर देण्यात यावा, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. पु.ल.देशपांडे...