केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेकडून चांदणी चौक उड्डाणपूल कामाची हवाई पाहणी
पुणे : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज दुपारी एनडीए चौक (चांदणी चौक) येथील उड्डाणपूल कामाची आणि पुणे-सातारा महामार्गाची हवाई पाहणी केली. एनडीए चौकातील पुल...
आंदोलनकर्ते शेतकरी आणि केंद्रसरकार यांच्या दरम्यान चर्चेची ११ वी फेरीची चर्चा,मात्र तोडगा नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्ली इथं केंद्र सरकार आणि दिल्ली इथं शेतकऱ्यांच्या दरम्यान ११ व्या फेरीनंतर आज कुठलाही तोडगा निघाला नाही.
कृषी कायदे दीड वर्षांसाठी स्थगित करण्याचा प्रस्ताव काल...
शेजारच्या देशांशी शांततापूर्ण संबंध ठेवण्यासाठी भारत प्रयत्नशील, प्रधानमंत्र्यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचं सार्वभौमत्व आणि एकात्मतेला बाधा पोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुणालाही भारत चोख प्रत्युत्तर देईल, असा इशारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. ते आज मुख्यमंत्र्यांशी संवाद...
अभूतपूर्व संकटाच्या पार्श्वभूमीवर गुढीपाडवा साधेपणाने साजरा करण्याचे राज्यपालांचे आवाहन
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला गुढी पाडव्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
गुढी पाडवा आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत असतानाच यंदा आपले राज्य तसेच संपूर्ण देश एका अभूतपूर्व संकटातून...
डिजिटल व्यवहारांचा जास्तीत जास्त वापर करा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गाला दूर ठेवण्यासाठी नागरिकांनी डिजिटल व्यवहारांचा जास्तीत जास्त वापर करावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. या काळामध्ये एकमेकांमध्ये सामाजिक अंतर...
शेतमाल विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचं आवाहन
मुंबई (वृत्तसंस्था) : हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यात सर्व शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल नाफेड तर्फे हमीभाव विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचं आवाहन आखाडा बाळापुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्ता संजय भंडारे यांनी...
देशात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ६० पूर्णांक ८१ शतांश टक्क्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या देशात कोविड-19 मधून बऱ्या झालेल्या व्यक्तींची संख्या सध्या उपचाराधीन रुग्णांच्या संख्येपेक्षा सुमारे 1 लाख 59 हजारने जास्त आहे. तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता...
लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा गाठण्यात कोविन मंचाची भूमिका महत्त्वाची – डॉ. आर.एस.शर्मा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा गाठण्यात कोविन मंचाची भूमिका महत्त्वाची राहिली असल्याचं राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कोवीन मंचाचे प्रमुख डॉ. आर. एस ....
रुग्णांना दाखल करून न घेणाऱ्या रुग्णालयांविरुद्ध कारवाई करणार – आरोग्य मंत्री हर्षवर्धन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तातडीनं उपचारांची आवश्यकता असलेल्या रुग्णांना दाखल करून न घेणाऱ्या रुग्णालयांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दिला आहे.
कोरोना विषाणू बाधीत रुग्णांशिवाय अन्य रुग्णांवरही...
सांगलीतले शहीद जवान रोमित चव्हाण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
मुंबई (वृत्तसंस्था) : सांगलीतले शहीद जवान रोमित चव्हाण यांच्या पार्थीवावर आज शिगाव या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, माजी...











