दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विकासासाठी दुग्धप्रक्रियेवर भर द्या- सुनील केदार

नागपूर : मराठवाडा व विदर्भातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून त्यांच्या विकासासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाने दुग्धप्रक्रियेवर भर देण्याची आवश्यकता असल्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी...

राज्यांना देण्यात येणाऱ्या वस्तू आणि सेवाकराच्या परताव्यासंदर्भात विविध विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांशी सोनिया गांधी यांची...

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यांना देण्यात येणाऱ्या वस्तू आणि सेवाकराच्या परताव्यासंदर्भात आज देशातल्या विविध विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांशी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे चर्चा केली. वस्तू आणि सेवाकरातला परतावा...

युरोपियन युनियनने त्यांच्या सदस्या देशांकडून चीनविरूद्ध एकत्रित प्रयत्नांची मागणी केली आहे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युरोपियन युनियनने आपल्या 27 सदस्य देशांकडून एकाधिकारवादी चीनविरूद्ध अधिक संयुक्त दृष्टिकोन मागितला आहे. परराष्ट्र व सुरक्षा धोरणाचे ईयूचे उच्च प्रतिनिधी जर्मन मीडियाला दिलेल्या मुलाखतीत जोसेप...

देशात काल कोविडच्या ३ लाख १७ हजार ५३२ नव्या रुग्णांची नोंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात काल कोविडचे ३ लाख १७ हजार ५३२ नवे रुग्ण आढळले. त्यामुळं उपचाराधीन रुग्णांची संख्या १९ लाख २४ हजार ५१ झाली आहे. काल दिवसभरात दोन...

कोरोनील औषधांचा साठा आढळला तर कारवाई करणार – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनील या रामदेव बाबांनी तयार केलेल्या औषधाला आयुष्य मंत्रालय, आयसीएमआर यांनी अद्याप नाहरकत पत्र दिलेले नाही, त्यामुळे या औषधांचा साठा राज्यात कोठेही आढळल्यास त्याबाबत कारवाई केली...

कोविड-19 संदर्भातील ताजी स्थिती

नवी दिल्ली : कोविड-19 चा सामना करण्यासठी देशभरात अनेक एकत्रित प्रयत्न सुरु असतांनाचा, भारत सरकारने, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी, लॉकडाउन कंटेनमेंट-परीबंधन आणि व्यवस्थापनासाठी अनेक...

डिजिटल प्रसारण माध्यमांवर केंद्र शासनाचा अंकुश समाधानकारक – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई : डिजिटल माध्यमांवर केंद्र शासनाचा अंकुश असणे ही बाब समाधानकारक आहे, असे मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले. यासंदर्भातील अधिसूचना नुकतीच काढण्यात आली असून केंद्र शासनाच्या माहिती...

राज्य शासनाची नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुरू

मुंबई (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य शासनानं नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली असून या योजनेत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दरवर्षी सहा हजार रुपये जमा...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे नौदल कमांडर्सना प्रमुख क्षेत्रांबाबत चर्चा करण्याचे आवाहन

राष्ट्राच्या सागरी हितसंबंधांचे संरक्षण करण्यात नौदलाने बजावलेल्या भूमिकेची केली प्रशंसा नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 19 ऑगस्ट  2020 रोजी नौदल कमांडर्स परिषदेच्या उद्‌घाटन दिनी नौदल कमांडर्सना संबोधित केले. राष्ट्राच्या सागरी...

राज्यात पेट्रोल-डिझेलवरचे कर कमी करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संकेत

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं अजूनही जीएसटी परताव्याचे २५ हजार कोटी रुपये दिलेले नाहीत. त्यामुळे राज्यापुढं आर्थिक पेच निर्माण झालाय, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. ते काल नागपुरात...