रेखाकला परीक्षांचे निकाल जाहीर

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयाने नोव्हेंबर, 2019 मध्ये घेतलेल्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड, या शासकीय रेखाकला परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात येत आहे. या दोन्ही परीक्षांना मिळून 2019 साठी एलिमेंटरीसाठी 3,78,131 व इंटरमिजिएटसाठी 2,84,168 असे एकूण 6,71,299 परीक्षार्थ्यांची नावे...

पीएम केअर्स निधी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद कोषात वर्ग करण्यासंदर्भातली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पीएम केअर्स निधीत जमा झालेला निधी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद कोषात वर्ग करण्याची सूचना केंद्र सरकारला करावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे....

आयटीआयच्या १० हजार विद्यार्थ्यांना मिळणार ऑन जॉब ट्रेनिंग – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक...

मुंबई : राज्यातील दहा जिल्ह्यांमधील 126 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) शिकणाऱ्या साधारणतः 10  हजार प्रशिक्षणार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग उपलब्ध होणार आहे. यासाठी जर्मन ड्यूएल सिस्टीम ऑफ ट्रेनिंग या...

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर केंद्र सरकारकडून ५ वर्षांसाठी बंदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि त्यांच्या इतर संलग्न संस्थांवर केंद्रसरकारनं पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. ही बंदी त्वरीत अमलात येईल, असं केंद्रीय गृहखात्याने जाहीर केलेल्या पत्रकात...

काँग्रेस नेते अधिररंजन चौधरी यांचा माफीनामा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपतींच्या पदाचा उल्लेख करताना आक्षेपार्ह शब्द वापरल्याबद्दल काँग्रेसचे लोकसभेतले गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची माफी मागितली आहे. तसं पत्र त्यांनी काल...

मुंबईसह अनेक भागात पावसाचा जोर ओसरला

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात मुंबईसह कोकणात आणि पश्चिम महारष्ट्रात अतिवृष्टिचा ईशारा हवामान विभागानं  दिला होता मात्र प्रत्यक्षात काल रात्री पासून पावसाचा जोर काहिसा ओसरला आहे. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या सातही...

‘पुणे स्मार्ट सिटी’ची कामे दर्जेदार आणि जलद गतीने पूर्ण करा – उपमुख्यमंत्री अजित पवार...

पुणे :- पुणे शहरात ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत सुरु असलेली कामे शहराच्या सुविधा, सौंदर्य, वैभवात भर घालणारी असली पाहिजेत. ही कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. कामात पारदर्शकता असली पाहिजे....

राहुरी येथे लष्करामध्ये अग्नीवीर भरतीसाठी मेळावा

पुणे : भारतीय लष्करामध्ये अग्नीपथ योजनेंतर्गत अग्नीवर भरतीसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, जि. अहमदनगर येथे २३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर २०२२ दरम्यान पुण्यासह सहा जिल्ह्यातील उमेदवारांसाठी अग्नीवीर भरती...

कोविडविषयी प्रश्न विचारा ट्विटरवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री हर्षवर्धन यांनी आज 'कोविड इंडिया सेवा' या संवादात्मक सवेची सुरुवात केली. covid-19 आजारासंदर्भात सर्वसामान्यांना योग्य माहिती पुरवण्यासाठी या सेवेची...

दुधासाठी ५ रुपये प्रति लिटर अनुदान देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी ५ रुपये प्रति लिटर अनुदान द्यायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला.नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर...