कोरोना विषाणू : राज्यात केवळ एक जण पुणे येथे निरीक्षणाखाली

चिनी प्रवासी नायडू रुग्णालयाच्या सेवेने भारावला मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात केवळ एक जण पुणे येथे निरीक्षणाखाली असून आतापर्यंत रुग्णालयात भरती झालेल्या 43 पैकी 42 जणांना घरी सोडण्यात आले...

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते बेस्ट कमांड रुग्णालयासाठी संरक्षण मंत्री करंडक प्रदान

नवी दिल्‍ली : संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट आणि दुसऱ्या क्रमांकाच्या एएफएमसी कमांड रुग्णालयासाठी 2019 साठीचा संरक्षण मंत्री करंडक प्रदान करण्यात आला. कमांड रुग्णालय (हवाई दल) बेंगळुरुला सर्वोत्कृष्ट आणि...

अहमदनगरला मिळालं महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं यजमानपद

मुंबई (वृत्तसंस्था) : पुढच्या महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं यजमानपद अहमदनगरला  आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आमदार संग्राम जगताप हे यंदाच्या स्पर्धेचे आयोजक असतील. डिसेंबर...

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांच्या पिकांची केली पाहणी

पुणे : जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुरंदर, बारामती आणि इंदापूर तालुक्यातील झेंडेवाडी, काळेवाडी आणि सोनोरी गावातील अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांच्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब...

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आंध्र प्रदेशला भेट देऊन घेतली दिशा कायद्याची माहिती

मुंबई : महिलांवरील अत्याचारांना पायबंद घालण्याच्या दृष्टिकोनातून कठोर कायदा आणण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील असून त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून आंध्र प्रदेश सरकारने केलेल्या 'दिशा' कायद्याची माहिती घेण्यासाठी आज गृहमंत्री अनिल देशमुख...

पुरुष, महिला मतदार संख्येत पुणे जिल्हा आघाडीवर; तृतीयपंथी मतदार नोंदणीत मुंबई उपनगर अव्वल

मुंबई : राज्यातील एकूण ३६ जिल्ह्यांपैकी पुणे जिल्हा पुरुष आणि महिला मतदार संख्येत आघाडीवर आहे तर तृतीयपंथी मतदार नोंदणीत मुंबई उपनगर अव्वल स्थानी आहे. राज्यात ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत ४ कोटी...

महावितरणच्या सासवड विभागाच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव सादर करा – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे निर्देश

मुंबई: हवेली तालुक्यातील (जि. पुणे) 19 गावे सासवड विभागाला जोडण्यासह व भविष्यातील वाढती ग्राहक संख्या लक्षात घेऊन दोन नवीन उपविभाग निर्माण करून विभागाची पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश...

डॉ. डी.वाय.पाटील हॉस्पिटला कारणे दाखवा नोटीस

पिंपरी : संत तुकारामनगर येथील डॉ. डी.वाय. पाटील हॉस्पिटलला कोरोना बाधित रुग्णांकडून महाराष्ट्र शासनाने निश्चित केलेल्या दरांपेक्षा जास्त दराने वैद्यकीय बिल आकारल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे तसेच...

१४० क्रमांकाबाबत समाजमाध्यमांवर व्हायरल संदेशामध्ये कोणतेही तथ्य नाही

अनोळखी व्यक्तींना बँक अकाऊंट, क्रेडिट,डेबिट कार्डची माहिती न देण्याचे ‘महाराष्ट्र सायबर’चे आवाहन मुंबई : मोबाईलवर १४० या अंकाने सुरुवात होणाऱ्या अनोळखी क्रमांकावरून आलेला फोन कॉल रिसिव्ह केला तर आपल्या खात्यातील...

महिलांच्या विकासाला अग्रक्रम देऊन देश प्रगतीपथावर वाटचाल करीत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिलांच्या विकासाला अग्रक्रम देऊन देश प्रगतीपथावर वाटचाल करीत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. महिलांचं आर्थिक सक्षमीकरण या विषयावर अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमधे दूरदृष्यप्रणालीमार्फत ते बोलत...