प्लास्टिक बंदी ही लोकचळवळ होणे गरजेचे – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

मुंबई : प्लास्टिक बंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लोकांनी सवय आणि सोय बदलणे गरजेचे आहे. प्लास्टिक बंदी ही लोकचळवळ होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज विधानपरिषदेत केले....

शहरांसाठीच्या स्वच्छ भारत मोहीमेअंतर्गत शहरी भारत हागणदारीमुक्त झाल्याचं घोषित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शहरांसाठीच्या स्वच्छ भारत मोहीमेअंतर्गत देशभरातला शहरी परिसर हागणदारीमुक्त झाला आहे. या मोहीमे अंतर्गत देशभरातली ३५ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमधली ४ हजार ३२० शहंर हागणदारीमुक्त...

केंद्र सरकारकडून आणखी ४७ चीनी ॲपवर बंदी

नवी दिल्ली : भारताच्या अंतर्गत सुरक्षा आणि सार्वभौमत्वाला धोका पोचवत असल्याचं म्हणत, केंद्र सरकारनं चीनच्या आणखी ४७ मोबाईल अॅपवर बंदी घातली आहे. यासंदर्भातला शासन निर्णय गेल्या शुक्रवारी जारी करण्यात...

शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणासाठी बाल रक्षक भ्रमणध्वनी ऍपची निर्मिती

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद झाल्यामुळे अनेक विद्यार्थी आपल्या गावी किंवा अन्यत्र स्थलांतरित झाले आहेत. या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणासाठी टाटा ट्रस्ट आणि केंद्र...

देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ७ शतांश टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ७ शतांश टक्के झाला आहे. काल 19 लाख 808 रुग्ण बरे झाले. आतापर्यंत 3 कोटी...

भारत सात टक्के सरासरी वाढ साध्य करण्याच्या मार्गावर असल्याचं एन चंद्रशेखरन यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत विकासाचा दीपस्तंभ म्हणून उभा आहे आणि पुढील दशकांमध्ये देश सात टक्के सरासरी वाढ साध्य करण्याच्या मार्गावर असल्याचं आजचे  B20 इंडियाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी सांगितलं....

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बोडो कराराचं स्वागत करण्यासाठी सहभागी होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज आसाममध्ये कोकराझार इथं बोडो कराराचं स्वागत करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमासाठी सर्व प्रकारची तयारी केली असून, प्रधानमंत्र्यांच्या...

रु. २,२१५ कोटींच्या बोगस बिलांसंदर्भात जीएसटी विभागाकडून सूत्रधारास अटक

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून बोगस बिलांसंदर्भात सुरु असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत नंदकिशोर बालूराम शर्मा (वय ४२) यांस दि.०४ एप्रिल २०२२ रोजी अटक करण्यात आली. मे. साई गुरु...

पीएम किसान योजनेअंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत आर्थिक लाभाचा पुढचा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जारी केला. प्रधानमंत्र्यांनी एक बटण दाबून ९ कोटी पेक्षा जास्त शेतकरी...

“महात्मा फुले समता परिषदेच्या मागणी आणि पाठपुराव्याला यश”

पिंपरी : महात्मा ज्योतिबा फुले यानावा ऐवजी, "महात्मा जोतीराव फुले" हेच नाव "अधिकृतपणे" वापरावे, असा ठराव पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत दिनांक १/६/२०२० रोजी मंजूर करण्यात आला. सर्वात आनंदाची गोष्ट...