राज्यात आठ ते दहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध
रक्तदानासाठी नागरिकांनी पुढे येण्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे आवाहन
मुंबई : राज्यात यापुढे आठ ते दहा दिवस पुरेल एवढा रक्तसाठा उपलब्ध असून जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान...
एनडीए आणि नौदल अकादमी परीक्षा (II), 2019 चे अंतिम निकाल जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय लोकसेवा आयोगाने 17 नोव्हेंबर 2019 मध्ये घेतलेल्या परीक्षेत आणि त्यानंतर संरक्षण मंत्रालयाच्या सेवा निवड मंडळाने घेतलेल्या मुलाखतीच्या आधारावर पात्र 662 उमेदवारांची यादी देण्यात आली...
जैव इंधनावरील राष्ट्रीय धोरण
नवी दिल्ली : जैव इंधनावरील राष्ट्रीय धोरण-2018, 8 जून 2018 रोजी अधिसूचित करण्यात आले आहे. धोरणांतर्गत मानवी सेवनास अयोग्य असलेल्या वाया गेलेल्या धान्यापासून इथेनॉल उत्पादनाची परवानगी देण्यात आली आहे.
यामुळे...
देशात आत्तापर्यंत २ कोटी ४० लाख ३७ हजार ६४४ जणांचं कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आत्तापर्यंत २ कोटी ४० लाख ३७ हजार ६४४ जणांचं कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण झालं असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.
यात लसीची पहिला मात्रा घेतलेल्या,...
‘विशेष योजना’ राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी; १२५ कोटींचा निधी वितरित
मुंबई (वृत्तसंस्था) : मानव विकास कार्यक्रमांतर्गत राज्यात २३ जिल्ह्यांमध्ये १२५ मागास तालुक्यातल्या महिला बचतगट आणि अनुसूचित जाती जमातीचं सक्षमीकरण आणि रोजगार निर्मितीसाठी प्रत्येक तालुक्याला एक कोटी रुपये, या प्रमाणे...
महिलांसाठी लवकरच सर्वसमावेशक राज्य महिला धोरण – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : महिलांना त्यांच्या अधिकार व हक्कांची जाणीव झाली पाहिजे. कोणत्याही बाबतीत महिला कमी नाहीत, फक्त त्यांना संधी देण्याची गरज आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रात महिलांना संधी देण्यासाठी महाराष्ट्राने...
एसटी सवलतींचा २ कोटीहून अधिक प्रवाशांना लाभ
मुंबई : गेल्या 5 वर्षांत एसटी महामंडळाने 2 कोटी 25 लाख प्रवाशांना वेगवेगळ्या 22 योजनांच्या प्रवास सवलतीत वाढ करून लाभ दिला आहे, यामध्ये अंध, अपंग, कर्करोग, क्षयरोगग्रस्त, विद्यार्थी, विद्यार्थिनी, स्वातंत्र्य सैनिक, पुरस्कारप्राप्त व्यक्तींना प्रवासी भाड्यात सवलतीचा यात समावेश आहे.
ग्रामीण...
महाराष्ट्रात काल ओमायक्रॉनची बाधा झालेल्या ८५ रुग्णांची नोंद
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात काल ओमायक्रॉनची बाधा झालेल्या ८५ रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी ४३ रुग्ण आंतराष्ट्रीय प्रवासी आहेत तर ४ त्यांच्या सहवासातले आहे. गंभीर बाब म्हणजे या ८५ रुग्णांपैकी...
चीनमध्ये वैद्यकीय साहित्य नेण्यासाठी भारताचं विमान आज रवाना होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचं एक विमान आज चीनमधल्या कोरोनाग्रस्त वुहान शहरात वैद्यकीय आणि मदत सामग्री घेऊन जाणार आहे. हे विमान काही भारतीयांना मायदेशी घेऊन येणार आहे. ते उद्या...
पुणे शहरात विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ
पुणे : विकिसत भारत संकल्प यात्रा शहरातील विविध भागात पोहोचत असून याद्वारे नागरिकांना केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ आणि माहिती देण्यात येत आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार अतिरिक्त आयुक्त...











