परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या ईमेलची सत्यता तपासण्याचे काम सुरु

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपासंबंधीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या ईमेलची सत्यता तपासण्याचं काम सुरु असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयानं...

पूरग्रस्त ग्रामीण भागातील घरांच्या दुरुस्तीसाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून मदत – मंत्री पंकजा मुंडे यांची...

नुकसानाचा गावनिहाय आराखडा तयार करण्याचे जिल्हा परिषदांना निर्देश मुंबई : पूरग्रस्त ग्रामीण भागातील वाहून गेलेली किंवा पडलेली घरे दुरुस्त करुन देण्यासाठी किंवा बांधून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून मदत करण्यात येईल....

विद्यापीठाचं शैक्षणिक वर्ष एक ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाचे निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विद्यापीठ अनुदान आयोग - यूजीसीने २०२०-२१ चं शैक्षणिक वर्ष ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे तसंच २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाला एक ऑक्टोबरपासून प्रारंभ करण्याचे निर्देश दिले आहेत....

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशाकांत दिवसअखेर ४३७ अंकांची वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशाकांत आज दिवसअखेर ४३७ अंकांची वाढ झाली, आणि तो ४६ हजार ४४४ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही १३५ अंकांची वाढ झाली...

वन विभागाकडे प्रलंबित बांधकाम प्रस्तावांवर ३० सप्टेंबरपर्यंत निर्णय – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

मुंबई : वन विभागाकडे प्रलंबित असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रस्तावांवर येत्या ३० सप्टेंबरच्या आत निर्णय घेण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहेत. अमरावती जिल्ह्याच्या मेळघाट वनपरिक्षेत्रातील रस्ते...

मराठीच्या जगभर प्रसारासाठी विदेशातील मराठीजनांसाठी स्पर्धा

मुंबई : मराठी भाषेचा भारताबाहेर प्रसार व प्रचार करण्यासाठी तसेच विदेशात राहणाऱ्या मराठी माणसापर्यंत पोहोचण्यासाठी प्रथमच महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे १० मार्च २०२१ ते २७ एप्रिल २०२१ या कालावधीत...

वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या उदरनिर्वाहासाठी वाटप अनुदानात गैरव्यवहार व फसवणूक झालेल्या महिलांनी तक्रारी दाखल...

पुणे : मुख्यमंत्री सहायता निधीमधून पिडीत व वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना चुकीची व खोटी माहिती सांगून त्यांची नावे पात्र लाभार्थी मध्ये समाविष्ट करुन नियमबाह्य पध्दतीने चुकीच्या लाभार्थ्यांची नावे समाविष्ट केल्याने...

रशियाकडून उत्तर युक्रेनमध्ये लष्करी कारवाईला सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशियाने युक्रेनच्या पूर्वेकडील भागात आज लष्करी कारवाईला सुरुवात केली.रशियन लष्कराने सीमा ओलांडत क्रायमियात प्रवेश केला. युक्रेनच्या काही शहरामधून स्फोटाचे आवाज ऐकू आले. युक्रेनची  राजधानी किए्वजवळच्या...

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची दहावी-बारावीची चार मे पासून परीक्षा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ- सीबीएसईनं इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक काल जाहीर केलं. या दोन्ही परीक्षा चार मे ते ११ जून या कालावधीत...

वंदेभारत उपक्रमांतर्गत ३ हजारांहून अधिक नागरिक महाराष्ट्रात

मुंबई : वंदेभारत उपक्रमांतर्गत महाराष्ट्रात २६ फ्लाईट्सच्या माध्यमातून ३ हजार ४५९ नागरिक परत आले आहेत. यात मुंबईतील प्रवाशांची संख्या ११३७ आहे. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या १५७२ असून इतर राज्यातील...