जिनिव्हा इथं मानवी अधिकार विभागाचं अधिवेशन सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जिनिव्हा इथं सध्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी अधिकार विभागाचं अधिवेशन सुरू असून पाकिस्तानी लष्करानं खैबरपख्तुनख्वा इथं केलेल्या नरसंहारा विरोधात पश्तुन कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली. शांततेचं प्रतिक आणि...

उद्योग शिक्षण आणि उद्योजकता मानसिकतेच्या विकासासाठी राज्यातील आयटीआयमध्ये उपक्रम

मुंबई: उद्यम लर्निंग फाउंडेशन, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय आणि महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) विद्यार्थ्यांकरीता उद्योग शिक्षण, उद्योजक मानसिकतेचा विकास असे...

जागतिक हवामान बदलामुळे कृषी क्षेत्रासमोर आव्हानं निर्माण होत असल्याबद्दल शोभा करंदलाजे यांनी व्यक्त केली...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक हवामान बदलामुळे कृषी क्षेत्रासमोर अनेक आव्हानं निर्माण होत असल्याबद्दल केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी चिंता व्यक्त केली आहे. पर्यावरण सुसंगत शेती...

मुंबईत कोविड १९च्या रुग्णांमध्ये वाढ होण्याचं प्रमाण घटलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईत कोविड 19च्या रुग्णांमध्ये दररोज भर पडत असली, तरी दररोज सापडणाऱ्या रुग्णांचं प्रमाण घटलं आहे. मंगळवारी, १४ एप्रिलला बाधितांची संख्या २०४ होती. त्यानंतर ही संख्या...

आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात आज सहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा होत आहे. योग, शारीरिक - मानसिक सक्षमता वाढवण्याबरोबरच माणुसकीचे बंध अधिक मजबूत करतो. त्यात वंश, रंग, लिंग...

राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली हिंसाचारावर चर्चा व्हावी ही विरोधी पक्षांची मागणी मान्य न केल्यामुळे झालेल्या गदारोळात आज लोकसभेचं कामकाज दुस-यांदा दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं. सकाळी सदनाचं कामकाज...

अखिल भारतीय विज्ञान काँग्रेसच्या १०८व्या अधिवेशनाला प्रधानमंत्री संबोधित करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अखिल भारतीय विज्ञान काँग्रेसच्या एकशे आठाव्या अधिवेशनाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत. शतकमहोत्सव साजरा करणाऱ्या नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात उद्यापासून...

हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांच्या जन्मस्थळाला मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट

मुंबई : सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रशेखर आजाद नगर (भापरा) या हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांच्या मध्य प्रदेशातील जन्मस्थळाला भेट दिली. “भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात ब्रिटिशांविरुद्ध तरुणांना एकत्र करुन...

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत १ एप्रिलपासून प्रशासकीय मंजुरी दिलेल्या विविध योजनांच्या कामांना स्थगिती

मुंबई (वृत्तसंस्था) : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत १ एप्रिलपासून आजपर्यंत प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेल्या विविध योजनांच्या कामांना राज्य सरकारनं स्थगिती दिली आहे. लवकरच नव्या पालकमंत्र्यांची नियुक्ती आणि जिल्हा नियोजन समित्यांचं...

जमीन भूसंपादन प्रकरणी मोबदला रकमेची परिगणना करण्याबाबतची कार्यपद्धती निश्चित

मुंबई : राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग सन्मुख जमिनीच्या भूसंपादन प्रकरणी मोबदल्याच्या रकमेची परिगणना करताना अवलंबावयाची कार्यपद्धत निश्चित करण्यात आली आहे. राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग सन्मुख जमिनीच्या भूसंपादन प्रकरणी तसेच विकास...