सिलेंडरच्या किंमतीत कपात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती वापराच्या विना अनुदानित सिलेंडरची किंमत ६१ रुपये आणि ५० पैशांची कमी केली आहे. त्यामुळे मुंबई हे सिलिंडर आता ७१४ रुपयांना मिळेल.
मार्चपासूनची...
देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक २८ शतांश टक्के
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल ३८ लाख ७८ हजारापेक्षा जास्त नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लस घेतली. आतापर्यंत या लशींच्या ३९ कोटी ५३ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या असल्याचं केंद्रीय...
पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘इंडिया ग्लोबल विक 2020’मध्ये उद्घाटनपर भाषण देतील
30 देशातील 5000 हून अधिक सहभागींना पंतप्रधान संबोधित करतील
नवी दिल्ली : ‘इंडिया ग्लोबल विक 2020’च्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटनपर भाषण करणार आहेत. ‘बी द रिव्हायवल - इंडिया अँड...
पुन्हा बंधने नको असतील तर स्वयंशिस्त पाळा, मास्क वापरणे, लस घेणे अपरिहार्य – मुख्यमंत्री...
मुंबई : राज्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तिला उंबरठ्यावरच रोखायचे असेल आणि राज्यात पुन्हा निर्बंध नको असतील तर...
जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीवर केंद्र सरकारचं बारीक लक्ष – रामविलास पासवान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीवर केंद्र सरकारचं बारीक लक्ष असल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितलं आहे.
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर मास्क आणि सॅनिटायझरचे दर सरकारनं आखून...
आर्थिकदृष्ट्या निर्धन, दुर्बल रूग्णांना धर्मादाय रूग्णालयांकडून आरोग्य सेवा पुरविणार
मुंबई : धर्मादाय आयुक्त यांचे अधिकार क्षेत्रात येणाऱ्या रुग्णालयांत दाखल असलेल्या आर्थिकदृष्ट्या निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांकडून दि. 1 सप्टेंबर 2006 पासून धर्मादाय योजना अंमलात आलेली आहे....
पोलिसांवर होणारे हल्ले सहन केले जाणार नाहीत – गृहमंत्री अनिल देशमुख
नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या काळात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवर होणारे हल्ले सहन केले जाणार नसल्याचा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. हल्ले करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचंही...
उपराष्ट्रपती पदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनखड यांचा अर्ज दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उपराष्ट्रपतीपदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनखड यांनी आज नामनिर्देशन पत्र दाखल केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, यांच्यासह अमित शहा, राजनाथ सिंग, नितीन गडकरी हे केंद्रीय मंत्री...
चीनमधल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी एअर इंडियाचं विशेष विमान रवाना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधल्या वुहान शहरात झालेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तिथल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी एअर इंडियाचं विशेष विमान आज दिल्लीहून रवाना झालं.
या विमानासोबत जाणारं पथक विशेष...
राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या विविध भागात कालपासून पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात आज सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. पालघर जिल्ह्यात आज ढगाळ वातावरण आहे. अकोला...