पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने शहरतील विविध विकास कामांचे भूमिपूजन व उदघाटन
पिंपरी : महानगरपालिकेच्या वतीने शहरतील विविध विकास कामांचे भूमिपूजन व उदघाटन पशुसंवर्धन, दुग्ध मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी महापौर राहूल जाधव, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, खासदार...
‘दिलखुलास’ कार्यक्रमात कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची मुलाखत
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज...
पीक कर्ज वाटपात हलगर्जीपणा करणाऱ्या बँकांवर कारवाई करा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे निर्देश
राज्यातील खरीप पीक कर्ज वाटपाचा सहकार मंत्र्यांनी घेतला आढावा
सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे साधला संवाद
खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या...
शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्षांसमोर आता २ नोव्हेंबरला सुनावणी होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्षांसमोर आता २ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. नवे पुरावे सादर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे वकील अनिल साखरे आणि अनिल...
राज्यातल्या सत्ताधारी महाविकास आघाडीमधे मतभेद असल्याच्या वृत्ताचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून इन्कार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांच्या महाविकास आघाडीमधे मतभेद असल्याच्या वृत्ताचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी इन्कार केला आहे. शिवसेना नेते...
मालेगावातील एकाच वेळी तीन रुग्णांची कोरोनामुक्ती दिलासादायक – कृषिमंत्री दादाजी भुसे
मुख्यमंत्र्यांनी घेतलेले सर्व निर्णय योग्यच; कोरोनामुक्त युवकाचे कृतार्थ उद्गार
मालेगाव : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील मन्सुरा रुग्णालयातील तीन कोरोनाबाधित रुग्ण हे उपचाराअंती कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना सुदृढ आरोग्याच्या शुभेच्छा देवून...
काय करावे काय करु नये : निवडणूक मार्गदर्शक तत्वे
निडणुकीच्या आचार संहिता काळात काय करावे याबाबत आयोगाने म्हटले आहे की, चालू असेलेले कार्यक्रम पुढे सुरु ठेवता येतील.
ज्या विषयी शंका निर्माण होईल अशा बाबींच्या संबंधात भारत निवडणूक आयेाग/ राज्याचे मुख्य...
भारतीय उत्पादनं जागतिक बाजारपेठेत पोहोचण्यासाठी देशातल्या सुक्ष्म, लघू आणि मध्यम क्षेत्राचं सक्षमीकरण करणं महत्त्वाचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय उत्पादनं जागतिक बाजारपेठेत पोहोचण्यासाठी देशातल्या एमएसएमई, अर्थात सुक्ष्म लघू आणि मध्यम क्षेत्राचं सक्षमीकरण करणं महत्त्वाचं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी...
‘आंग्रे घराण्याचा इतिहास’ पुस्तकाचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई : इंग्रज, फ्रेंच, डच व पोर्तुगीज अशा परकीय सत्तांना आपले दस्तक (परवाने) घेण्यास बाध्य करणारे सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या आंग्रे घराण्याचा इतिहास असलेल्या ‘कुलाबकर आंग्रे सरखेल : आंग्रे...
रशियावर संभाव्य अतिरिक्त निर्बंधांबद्दल जी-७ राष्ट्रांच्या अन्य नेत्यांबरोबर चर्चा केली जाईल – जो बायडेन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनमधल्या युद्धामुळे रशियावर संभाव्य अतिरिक्त निर्बंधांबद्दल या आठवड्यात जी-७ राष्ट्रांच्या अन्य नेत्यांबरोबर चर्चा केली जाईल, असं अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटलं आहे. ते न्युयॉर्क इथं...