येत्या दोन दिवसात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था):- येत्या दोन दिवसात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. या काळात मुंबई शहर आणि परिसरात आकाश मुख्यतः निभ्रर राहण्याची शक्यता आहे.
राज्यात नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त होती. राज्यात काल ४ हजार १९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. यामुळे आत्तापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १६...
लॉकडाऊन कालावधीत उद्योग आणि व्यापार समस्यांवर देखरेख ठेवण्यात आणि विविध हितधारकांना भेडसावणाऱ्या अडचणी दूर...
89% प्रश्नांचे निराकरण / तोडगा काढण्यात आला
मंत्री, सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नियमित देखरेख आणि आढाव्यामुळे निराकरण जलद व्हायला मदत झाली
दूरध्वनी क्रमांक 01123062487 आणि ईमेल- controlroom-dpiit@gov.in
नवी दिल्ली : वाणिज्य आणि...
महिलांच्या क्रिकेटमध्ये ५० षटकांच्या मालिकेत इंग्लंडची भारतावर निर्विवाद आघाडी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघांमध्ये सुरु असलेल्या ५० षटकांच्या दुसऱ्या सामन्यात काल इंग्लडनं भारताचा ५ गडी राखून पराभव केला आणि मालिकेत २-० अशी निर्विवाद...
शेतकऱ्यांना पीककर्जाचा अर्ज घरबसल्या भरता येणार, ऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पीककर्जाचा अर्ज आता घरबसल्या भरता येणार असून, नव्याने अर्ज सादर करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध करून दिल्याचं जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांनी...
विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांच्याकडून ; मतदान केंद्रांसह मतमोजणी केंद्रांची पाहणी
पुणे : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी पुणे शहर परिसरातील विविध मतदान केंद्रांसह मतमोजणी केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावा...
लम्पी चर्मरोग लस तंत्रज्ञान हस्तांतरण सामंजस्य करारामुळे साथ रोगावर नियंत्रण मिळवणे शक्य होणार –...
मुंबई : “लस निर्मितीमुळे राज्यातील पशुधनास लम्पी चर्म रोग प्रतिबंधक लसीकरण नियमितपणे करणे शक्य होईल. त्यामुळे भविष्यात लम्पीसारख्या साथ रोगावर नियंत्रण मिळविणे शक्य होणार आहे” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
एसटी महामंडळ लवकरच पेट्रोल पंप सुरु करणार ; परिवहनमंत्री ॲड.अनिल परब यांची माहिती
एसटी महामंडळ व इंडियन ऑईल यांच्यात सामंजस्य करार
मुंबई : प्रवासी वाहतुकीव्यतिरिक्त एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने उत्पन्नाचा नवा स्त्रोत म्हणून एसटी महामंडळ लवकरच सर्वसामान्य लोकांसाठी पेट्रोल आणि डिझेलपंप सुरु करीत...
हिंसामुक्त वातावरण असेल तरच सार्कचा गट त्याच्या मूळ क्षमतेने कार्य करू शकेल – नरेंद्र...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवादमुक्त आणि हिंसामुक्त वातावरण असेल तरच दक्षिण आशियायी प्रादेशिक सहकार्य संघटना अर्थात सार्कचा गट त्याच्या मूळ क्षमतेने कार्य करू शकेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी...
ई-कॉमर्स कंपन्यांद्वारे अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंच्या पुरवठ्यावर प्रतिबंध कायम
नवी दिल्ली : गृहमंत्रालयाने खुलासा केला आहे की, अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंचा ई-कॉमर्स कंपन्यांद्वारे पुरवठा लॉक डाऊनच्या कालावधीत प्रतिबंधित राहील.