विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच पदवीचे प्रमाणपत्र मिळणार त्यावर कोविड-१९ चा उल्लेख राहणार नाही

मुंबई : पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच पदवीचे प्रमाणपत्र मिळणार आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी कसलाही संभ्रम निर्माण करून घेऊ नये, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. श्री....

सर्वधर्मीय प्रार्थना स्थळं खुली करण्याच्या मागणीवर केंद्र सरकारनं उत्तर द्यावं – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातली सर्वधर्मीय प्रार्थना स्थळं खुली करावीत अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर केंद्रसरकारनं उत्तर द्यावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बंद ठेवण्यात आलेली ...

बारामतीला जाणारे नियमबाह्य पाणी बंद करण्याचा आदेश

पुणे : नीरा-देवघर धरणाच्या डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारे नियमबाह्य पाणी बंद करण्याचा आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे. याबाबतचा शासकीय अध्यादेश येत्या दोन दिवसांत काढला जाईल, असेही...

मराठी भाषेला गतवैभव प्राप्त करून देणार – मराठी भाषामंत्री सुभाष देसाई

मुंबई : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी आमचे सरकार प्रयत्न करणार आहे. शासकीय कामकाजात अधिकाधिक मराठी भाषेचा वापर करण्यावर भर दिला जाईल. या माध्यमातून मराठी भाषेला गतवैभव...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज चैत्यभूमीवरील कार्यक्रमाचं दूरदर्शनवर थेट प्रसारण

मुंबई (वृत्तसंस्था) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज मुंबईत दादर इथल्या चैत्यभूमीवर आयोजित कार्यक्रमाचं थेट प्रसारण दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन होणार आहे. त्याबरोबरच यूट्यूब, फेसबूक आणि ट्विटर...

जगातील पहिल्या कृत्रिम बुद्धिमत्ता करारावर २८ देशांची स्वाक्षरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत, अमेरिका, ब्रीटन आणि युरोपीय संघासह २८ देशांनी कृत्रीम बुद्धीमत्तेच्या क्षेत्रातल्या पहिल्या करारावर स्वाक्षरी केली आहे. कृत्रीम बुद्धीमत्तेच्या क्षेत्रात उद्भवणारे संभाव्य धोके ओळखण्यासाठी सर्व देश एकत्र...

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयानं काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरातमधल्या स्थानिक न्यायालयानं दिलेल्या शिक्षेला स्थगिती दिली आहे, त्यामुळं त्यांची खासदारकी कायम राहणार आहे. न्यायमूर्ती भूषण गवई, न्या. पी....

आधार’ला नागरीक स्नेही बनवणार

कोणत्याही व्यक्तीला आधार क्रमांकाचा दाखला देण्यासाठी कायद्यानुसार आवश्यकता नसेल, तर सक्ती केली जाणार नाही नवी दिल्ली : आधार’ला नागरिक स्नेही बनवण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आधार...

भारतानं आपल्या स्थूल उत्पादनाच्या तुलनेत उत्सर्जनाचं प्रमाण २१ टक्क्यांनी कमी केलं – प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं आपल्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत उत्सर्जनाचं प्रमाण २१ टक्क्यांनी कमी केलं असून पॅरिसमध्ये मान्य केल्यानुसार उत्सर्जनात ३५ टक्के घट करण्याचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर...

कॉमोरोस आणि सीयरा लिओनचा यशस्वी दौरा आटपून उपराष्ट्रपती मायदेशी परतले

नवी दिल्ली : कॉमोरोस आणि सीयरा लिओनचा यशस्वी दौरा आटपून उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू मायदेशी परतले आहेत. नव भारताच्या यशोगाथेत सहभागी होण्याचे आवाहन उपराष्ट्रपतींनी कॉमोरोस येथे भारतीय समुदायासमोर बोलताना...