महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरु

मुंबई : राज्य शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांच्या नियुक्तीची मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्याबाबतचा शासन निर्णय दि. 11 सप्टेंबर 2019 रोजी निर्गमित केला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडील सदस्यांची 4 पदे...

स्मार्ट ई-बस व पीएमसी केअर प्रकल्पांसाठी पुण्याला ‘स्मार्ट सिटीज काउन्सिल इंडिया’चे पुरस्कार

दोन श्रेणींमध्ये ‘स्मार्ट पुणे’ विजयी, बंगळूरमध्ये होणार पुरस्कार वितरण पुणे : दोन वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (पीएससीडीसीएल) राष्ट्रीय स्तरावर दोन ‘स्मार्ट प्रकल्प पुरस्कार’ पटकावले आहेत. स्मार्ट...

उद्योग खात्याचा कॉर्नेल विद्यापीठासोबत लवकरच सामंजस्य करार; नव उद्यमींना मुंबईत मिळणार प्रशिक्षण

मुंबई : राज्याच्या नवीन औद्योगिक धोरणानुसार नव उद्यमींना (स्टार्ट अप्स) आर्थिक सहाय्य तसेच समुपदेशन करण्यासाठी मुंबई येथे इन्क्युबेशन सेंटर स्थापन केले जाणार असून त्यासाठी अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठासोबत उद्योगमंत्री सुभाष...

अन्य राज्यांतील भाषाशिक्षण अधिनियमांचा अभ्यास करुन लवकरच प्रस्तावित मसुदा तयार करणार – मराठी भाषामंत्री...

मुंबई : महाराष्ट्रातील सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी विषय अनिवार्य करण्यासंदर्भात अन्य राज्यांचे संबंधित कायदे आणि सर्वोच्च न्यायालयाचे संबंधित निर्णय याबाबत विधी व न्याय विभागाने आणखी समग्र अभ्यास करुन अहवाल...

निवडणूक यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी समन्‍वयाने काम करावे – जिल्‍हाधिकारी नवलकिशोर राम

पुणे : आगामी विधानसभा निवडणुका मुक्‍त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्‍यासाठी निवडणूक यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस अधिकारी यांनी निवडणूक आयोगाच्‍या निर्देशाप्रमाणे  काम करावे व निवडणूक प्रक्रिया यशस्‍वी करावी,...

संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्णतेसाठी अधिक संशोधन व विकास प्रयत्नांची गरज संरक्षण मंत्र्यांकडून व्यक्त

नवी दिल्ली : संरक्षण उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यासाठी अधिक संशोधन व विकास, नवीनतम शोध आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास आवश्यक असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. बंगळुरु इथे 7 व्या...

अपंगत्वावर केंद्रीय सल्लागार मंडळाची तिसरी बैठक

नवी दिल्ली : केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांच्या अध्यक्षतेखाली अपंगत्वावर केंद्रीय सल्लागार मंडळाची तिसरी बैठक झाली. दिव्यांग व्यक्तींचे अधिकार कायदा 2016 ची अंमलबजावणी सुगम्य भारत अभियान,...

पोलाद क्षेत्राच्या भरभराटीसाठी प्रतिबद्ध असल्याची सरकारची ग्वाही

नवी दिल्ली : पोलाद क्षेत्राच्या भरभराटीसाठी सरकार प्रतिबद्ध असल्याची ग्वाही पोलाद तसेच पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे. ते नवी दिल्ली इथे तिसऱ्या आंतरराष्ट्रीय जस्त...

‘तेजस’ लढाऊ विमानातून भरारी घेणारे राजनाथ सिंह पहिले संरक्षण मंत्री

नवी दिल्ली : ‘तेजस’ लढाऊ विमानातून भरारी घेत राजनाथ सिंह यांनी आज इतिहास रचला. तेजसमधून भरारी घेणारे ते पहिले संरक्षणमंत्री ठरले आहेत. स्वदेशी बनावटीच्या, हलक्या वजनाच्या आणि बहुविध कामगिरी...

मे. हाय ग्राउंड एण्टरप्राइजेस लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालकाला जीएसटी गुप्तवार्ता महासंचालनालयाच्या मुंबई क्षेत्रीय एककाकडून अटक

मुंबई : जीएसटी गुप्तवार्ता महासंचालनालयाच्या मुंबई क्षेत्रीय एककाने मे. हाय ग्राउंड एंटरप्राइजेस लिमिटेडचा व्यवस्थापकीय संचालक संदीप उर्फ करण अरोरा याला अटक केली आहे. 17 सप्टेंबर 2019 रोजी ही अटक...