राष्ट्रीय एकात्मिक भ्रमंतीच्या मुलांबरोबर लष्कर प्रमुखांचा संवाद
नवी दिल्ली : राष्ट्रीय एकात्मिक भ्रमंतीवर असलेल्या रामबाण, रिसी आणि राजोरी प्रांतातील 20 आणि बारामुल्लामधल्या 120 विद्यार्थ्यांनी आज नवी दिल्लीला भेट दिली. या विद्यार्थ्यांच्या गटाने लष्कर प्रमुख जनरल बिपीन...
भारतीय उत्पादनांसाठी परस्परांच्या बाजारपेठा उपलब्ध करुन देण्यावर वाणिज्यमंत्र्यांचा भर
नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी जपानमधल्या सुकुबा येथे जी-20 मंत्रीस्तरीय व्यापार परिषदेच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांबरोबर द्विपक्षीय चर्चा केली. यजमान जपान तसेच अमेरिका,...
पूर्व मध्य आणि आसपासच्या दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि लक्षद्वीप परिसरात कमी दाबाचा पट्टा
नवी दिल्ली : दक्षिण पूर्व आणि लक्षद्वीप तसेच पूर्व मध्य अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा उत्तर दिशेने सरकला असून लक्षद्वीपपासून 240 किलोमीटर, मुंबईपासून 760 किलोमीटर तर वेरावळपासून...
पुणे विभागीय “गुणवत्ता विकास कार्यक्रम” कार्यशाळेचे उद्घाटन
पुणे विभागीय “गुणवत्ता विकास कार्यक्रम” कार्यशाळेचे उद्घाटन
निर्धारित गुणवत्ता विकास कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने विशेष प्रयत्न करावेत -विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
पुणे : शासनाच्या विविध योजनांची जिल्हा परिषदेंच्या...
तब्बल दहा वर्षानंतर रेणुका शहाणे करणार दिग्दर्शन
तब्बल दहा वर्षानंतर रेणुका शहाणे एका हिंदी सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. या सिनेमाचं नाव आहे त्रिभंगा. हा संपूर्णपणे स्त्रीप्रधान सिनेमा असणार आहे. शबाना आझमी, काजोल आणि सोशल मिडियावर प्रसिद्ध...
जिल्हा प्रशासनाचा निषेध करण्यासाठी मोशीमध्ये कडकडीत बंद
भोसरी : मोशीतील नियोजित सफारी पार्कची आरक्षित जागा पुण्यातील कचरा टाकण्यासाठी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. याला विरोध करत, जिल्हा प्रशासनाचा निषेध करण्यासाठी मोशीतील ग्रामस्थांनी रविवारी मोशीतील सर्व व्यवहार बंद...
शहरामधील नालेसफाईची कामे अपुर्णच
पिंपरी : पावसाळ्यात कोणतीही समस्या यायला नको, ठरवून दिलेल्या मुदतीत नालेसफाई झाली पाहिजे, असे आदेश वरिष्ठांनी दिले. परंतु हे आदेश कागदावरच राहिले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दरवर्षी पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या...
ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड यांचं निधन
बंगळुरु : ज्येष्ठ अभिनेते आणि साहित्यिक गिरीश कर्नाड यांचं (10 जून) निधन झालं. दीर्घ आजाराने बंगळुरुत वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेले अनेक दिवस ते...
महाराष्ट्राला यंदा मेडिकलच्या जागा वाढवून मिळणार; तात्याराव लहाने
मुंबई : यंदा महाराष्ट्राला मेडिकलच्या 1740 जागा वाढवून मिळण्याची शक्यता आहे. दिल्ली दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन मेडिकल प्रवेशाच्या जागा वाढवून देण्याची मागणी केली. त्यानुसार यावर्षी महाराष्ट्राला...
मालदीवचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मालदीवच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव होणार आहे. प्रसारभारतीने याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. मोदी सध्या दोन दिवसीय मालदीव आणि श्रीलंकेच्या विशेष दौऱ्यासाठी रवाना झाले...